Nojoto: Largest Storytelling Platform

New राहिल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहिल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहिल्या.

    PopularLatestVideo

वर्षा सचिन

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

read more
mute video

Ramchandra Howal

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी #मराठीप्रेम

read more
mute video

Amit Rawool

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

read more
👶👶बालपण👶👶

  धन्य ते बालपण 
तेव्हा नव्हते शहाणपण
  बोबडे बोल होते
 व होते अजाणपन
      
        लहानपणी खेळ रंगायचा
       विटी,दांडू आणि लंगडीचा
       आयुष्यातला तो क्षण होता
       सुखाचा आणि फक्त सुखाचा

मित्रांसोबतची मस्ती
कुस्ती पर्यंत ही आली
तेव्हाच्या अजाणपणातही
समजूतदारीची जाणीव आली

      होते सगळे नवखे बालपणी
   तरी जग जिंकण्याची स्वप्न होती
      आयुष्याच्या वाटेवरती 
   सुख,दुःखाची चाहूल होती....
       

            अमित भिकाजी राऊळ. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

@Praju..

पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर, कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर... #MothersDay

read more
तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच तर मी आहे.." आई " चा दिवस नसतो तर तिच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. प्रेम , आपुलकी , माया अन् ममतेनं भरलेलं तिचं अथांग समुद्रासारखं मन,  कुणीही विकत घेऊ शकणार नाही हे अनमोल असं "धन ".
घर आणि मुलांसाठी ती  खुप काही करते, पण स्वतःसाठी मात्र जगायचं हे ती विसरुनच जाते.
त्याग आणि शौर्याची   तु कणखर मुर्ती , कशी वर्णावी गं आई तुझ्या शौर्याची ' किर्ती '..!
ती किती शिकलेली आहे ह्याने काही फरक पडत नाही.. " आई " असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि आयुष्याभर उरतही नाही..!








@prajakta_phalake_ पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर,
कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर...
#MothersDay

sandy

माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️ #story #nojotophoto

read more
 माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची...
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️

hrishikesh naktode

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी । शाळेचे ते दिवस पन, फार छान होते ना । मी समोरच्या बैंच वर बसाईंच, तर ती माघे जाऊण बसाईंची । #story

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विषय..अव्यक्त.. #अव्यक्त1 हा विषय Sunil Gondhali यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अव्यक्त त्या भावना कागदावरच राहिल्या,
व्यक्त करायच्या होत्या पण मनातच राहिल्या. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विषय..अव्यक्त..
#अव्यक्त1
हा विषय
Sunil Gondhali यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

शाळेतल्या मैत्रिणी.. #क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अ

read more
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा,
ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा.
वीस बावीस मुली होत्या वर्गात
लक्षात इतक्याच राहिल्या,
28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,
बाकी देव जाणो कुठे हरवल्या..😆😉 शाळेतल्या मैत्रिणी..
#क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा 
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गेले द्यायचे राहून... #गेलेद्यायचेराहून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप वेळ गप्पा मारल्या,
सांगायच्या होत्या ज्या गोष्टी त्या तशाच राहिल्या.
वेळ होताच निघालो एकमेकांकडे पाहून,
हातात लपवून ठेवलेले गुलाब ही गेले द्यायचे राहून.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गेले द्यायचे राहून...
#गेलेद्यायचेराहून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कर्माचे फळ.. #कर्माचेफळ हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते..
सदाचाराच्या झाडाला लागलेले थोडे उशिरा मिळते,
पण सत्कार्य करत राहिल्यामुळे गोड मिळते.
ह्याउलट,व्यभिचार,दुराचार नावाच्या काटेरी झाडाझुडपांनाही,हे कर्माचे फळ मिळते 
ते ही लवकरच जे गोड तर नसतेच 
पण मरेपर्यंत विसरता येणार नाही,अशी त्याची चव असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कर्माचे फळ..
#कर्माचेफळ
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile