Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी... #तुझ्यासाठी #माझ्यासाठी हा विषय Nikhil Niks यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ #YourQuoteAndMine

read more
तुझ्यासाठी माझ्यासाठी असे काहीच नसावे,
जे काही असेल ते आपले असावे.
कधीच तू तुझ्यासाठी मी माझ्यासाठी नसावे,
तर आपण एकमेकांसाठी असावे.
एकच गोष्ट कायम लक्षात रहावी,
मी तुझ्यासाठी माझ्यासाठी तू असावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी माझ्यासाठी...
#तुझ्यासाठी #माझ्यासाठी 
हा विषय Nikhil Niks यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ

Prakash Gamare

कुणासाठी... कुणासाठी नाही #nojotophoto

read more
 कुणासाठी... 
कुणासाठी नाही

Ritesh Kamble

तुझ्यासाठी #Quote

read more
काय करू मना,
सांग मला डोळे झाकूनी...
खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे,
कसे व्यक्त करू प्रेम माझे,
तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी

kalyani dhabale

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी

Raybhan Y. Sonawane patil.

"तुझ्यासाठी."

read more
"मी... 
तुझ्यासाठी, 
सारं काही, 
 सोडून आले 
तुझी झाले. 
मग तु ही,
माझ्यासाठी, 
मला जे,
 आवडत नाही, 
असं...
 जे काही, 
 ते सोडून दिलं,
पाहीजे की नाही?."
कवी:-रा.या. सोनवणे पाटील. 
(7558507276). "तुझ्यासाठी."

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चारओळी तुझ्यासाठी

read more
mute video

dinesh Rajiram gajbhiye

आशिष तुझ्यासाठी #poem

read more
फक्त झुकावे तू सदाही आईच्या चरणी                                                                                  वाटावा गर्व तिलाही पाहून तुझी करणी

   भिती नसावी कामाची, जरी असेल व्यापक
धीर देण्या जळतो आहे देव्हाऱ्यात"दिपक "

असेच असावे गालात दिसावे सदासर्वदा हसू
डोळ्यातून तुझ्या कधीच न ओघळावे  "आशू"(अश्रू)

राखी साठी तुला बसविते सजलेल्या  त्या आसनी
लहान भावासाठी सदा झुरते बहीण" सुहासिनी"

समाजहितासाठी तू करावे प्रबोधनात्मक भाषण
आईबाबाचे स्वप्न साकारून तू नाव करावे "रोशन"

सोडला जरी गाव तू,होऊ नये तिथेच रहीवासी    
बदलवू नकोस तू त्या नक्षत्रांच्या मोजक्या" राशी"

पूजन न करावे कधीही ब्रम्हा विष्णू अन गणेश
जीवलगाच्या यादीत पुन्हा नाव लिहावे माझे "दिनेश" आशिष तुझ्यासाठी

J B Patil

तुझ्यासाठी. #jalindar #poem

read more
mute video

SUNIL PARDE

तुझ आठवणींचा सडा पडला,              माझ्या सभोवती.. 

आणखी ओलावा आला त्यात,     आसवांच्या सोबती..

उरला नाही छंद आरशाचा,
त्यात गोड कुणी नाही..

चाहुल लागुदे तुझ्या मनी,
मी जिवंत राहत नाही..

©SUNIL PARDE #तुझ्यासाठी..

#standout

Bhau

जगणं तुझ्यासाठी, बहरणं तुझ्यासाठी माझं सारं आयुष्य हे फक्त तुझ्यासाठी #nojotophoto

read more
 जगणं तुझ्यासाठी, बहरणं तुझ्यासाठी
माझं सारं आयुष्य हे फक्त तुझ्यासाठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile