Login to support favorite
creators
Find the Latest Status about बोलताना भीती वाटते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलताना भीती वाटते.
Eshwari
White प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत या भीतीने प्रश्न न ऐकताच काही माणसे निघून जातात... नंतर समजते प्रश्न तर खुपच सोपे होते. पण तेव्हा खुपच उशीर झालेला असतो... ईश्वरी ©Eshwari #भीती