Nojoto: Largest Storytelling Platform

Best भीती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भीती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about भीती समानार्थी शब्द, भीती समानार्थी शब्द मराठी, भीती काय, भीतीचे प्रकार, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती,

  • 8 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Simran

mute video

Abhishek Panchal

सर्वात आधी कशाला दूर करावे असं विचाराल , तर आधी भीतीला दूर करा धावण्याची जिद्द आपोआप निर्माण होईल #मराठीकविता #मराठी_quote #मराठीलेखणी #भीती #marathiquotes #Fear

read more
'भीती' सर्वात पहिली 
'गती'वर परिणाम करते सर्वात आधी कशाला दूर करावे असं विचाराल ,
तर आधी भीतीला दूर करा
धावण्याची जिद्द आपोआप निर्माण होईल
#मराठीकविता #मराठी_quote #मराठीलेखणी #भीती #marathiquotes #fear

अल्पेश सोलकर

जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस .. सुख तरी सांगा.. .. किती दिवस ' Qourntine ' आहे... © अल्पेश सोलकर #भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख #alpeshsolkar

read more
जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे... जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे...
© अल्पेश सोलकर
#भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख 
#alpeshsolkar

pooja d

राहू दे ना असच
मिठीत तुझ्या,,
भीती मनातली
पळून जाईल माझ्या........ #मिठीत_तुझ्या #मनाचीनाती #भीती #प्रेम #चारोळी

pooja d

रात्रीच स्वप्न खर तर
 होणार नाही ना,
तुझी नि माझी साथ
सुटणार तर नाही ना........ #साथ #तुझीसाथ #जोडीतुझीमाझी #प्रेम #भीती #चारोळी #yqtaai

yogesh atmaram ambawale

भीती... #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती, लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती. साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती, सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती. प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती, कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.

read more
भीती...
मन हे कधीच स्थिर नसतं,
प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती...
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes 
जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती,
लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती.
साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती,
सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती.
प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती,
कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.

RJ कैलास नाईक

 #भीती


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile