Find the Latest Status about विनम्र अभिवादन संदेश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विनम्र अभिवादन संदेश.
Dr. Sunil Haridas
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन ! त्यांनी दिलेल्या संदेशानुसार सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणाची जशी गरज आहे तसेच एकजुट,एकसंघ आणि संघटित होण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुकाबला आणि संघर्ष करण्याची आज समाजाला खरी गरज आहे. त्यांनी दिलेल्या या शिकवणीवरुन आपण सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करुन आलेल्या संकटाचा एकजुटीने मुकाबला करु. श्री. सुनिल हरिदास बीड विनम्र अभिवादन
HANAMANT YADAV (कवीराज)
बिघडली बां दुनिया सारी। कर्मकांडे बुडून गेली। कवीराज सांगे गाडगेबाबा। वाणी तुझी विरुन गेली।। गाडगे बाबा विनम्र अभिवादन
Sushil Meshram
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , विश्वरत्न,महामानव,ज्ञानाचा अथांग महासागर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🌹🌹 #🌹विनम्र अभिवादन🙏🌹
shirke k
चलो चैत्यभूमी.... #महामानवास विनम्र अभिवादन... #जय bhim...
राजेंद्रभोसले
कै.पं. रमाकांत पावसकर याना विनम्र अभिवादन