Nojoto: Largest Storytelling Platform

New विनम्र अभिवादन संदेश Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विनम्र अभिवादन संदेश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विनम्र अभिवादन संदेश.

    PopularLatestVideo

Niteshraj Bhole

विनम्र अभिवादन

read more
mute video

Dr. Sunil Haridas

विनम्र अभिवादन

read more
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन ! त्यांनी दिलेल्या संदेशानुसार सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणाची जशी गरज आहे तसेच एकजुट,एकसंघ आणि संघटित होण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुकाबला आणि संघर्ष करण्याची आज समाजाला खरी गरज आहे. त्यांनी दिलेल्या या शिकवणीवरुन आपण सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करुन आलेल्या संकटाचा एकजुटीने मुकाबला करु.
श्री. सुनिल हरिदास बीड विनम्र अभिवादन

santosh kokane

विनम्र अभिवादन 🙏🙏

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

गाडगे बाबा विनम्र अभिवादन #Shayari

read more
बिघडली बां दुनिया सारी। कर्मकांडे बुडून गेली।
कवीराज सांगे गाडगेबाबा। वाणी तुझी विरुन गेली।। गाडगे बाबा विनम्र अभिवादन

Sushil Meshram

#🌹विनम्र अभिवादन🙏🌹

read more
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , विश्वरत्न,महामानव,ज्ञानाचा अथांग महासागर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🌹🌹 #🌹विनम्र अभिवादन🙏🌹

shirke k

#महामानवास विनम्र अभिवादन... #जय bhim...

read more
चलो चैत्यभूमी.... #महामानवास विनम्र अभिवादन... 
#जय bhim...

राजेंद्रभोसले

कै.पं. रमाकांत पावसकर याना विनम्र अभिवादन

read more
 कै.पं. रमाकांत पावसकर याना विनम्र अभिवादन

santosh kokane

🙏विनम्र अभिवादन राजे तुम्हाला🙏

read more
mute video

vaishali

🙏 ज्ञानज्योति ,क्रांतीज्योती सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन 🙏

read more
विटंबना सहन करून
माझी सावित्रीमाय झिजली
तेव्हा कुठे स्त्री शिक्षणाची
मुहूर्तमेढ रुजली








 🙏 ज्ञानज्योति ,क्रांतीज्योती सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन 🙏

Jk

ज्ञानाई सावित्री माई फुलेंना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile