Find the Latest Status about दाट मैत्री समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाट मैत्री समानार्थी शब्द.
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय
Shantisagar (Sy)
साल 2020.... महिला दिन.... मी तुझ्या आयुष्यात कोण ते तुला माहित! तुझा मित्र,पालक,भाऊ,प्रियकर,नवरा,मुलगा की आणि कोणी.... माझी सुरुवात मध्यांतर आणि अंतही तूच असल्याने तुझ्यासाठी फक्त एक दिवस शुभेच्छा नाही देऊ शकत.... तुझ्या आयुष्यात 20 वर्ष,महीने,आठवडे,दिवस,तास,मिनिटे की 20 क्षण, मी तुला तुझ्या ईच्छे खातीर माझा स्वार्थ बाजुला ठेवून.... तुझ्या मनाच्या ईच्छे आड आलो नाही तो तुझा दिवस.... आणि त्याचं दिवशी तुला ह्या शुभेच्छा भेटल्या असं समज.... फक्त मी एक पुरुष म्हणून नाही तर तुझ्या आयुष्यात, एक मित्र म्हणून जे केलं ते विसरून जावू नकोस.... शांतीसागर....(Sy) #मैत्री....
hemlata mandle
🌿|| "मैत्री" ||🌿 ना सजवायची असते , ना गाजवायची असते , ती तर नुसती रुजवायची असते ...! मैत्रीत ना जीव द्यायचा असतो , ना जीव घ्यायचा असतो .., इथे फक्त जीव लावायचा असतो ...!! #मैत्री
आशिष गंगाधरजी चोले
दु:ख अडवायेला ,उंबरासारखा! मित्र ! वणव्यामधे गारव्यासारखा! वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, आरश्यासारखा ! आत्महत्याच करनार नाही कुणी मित्र असला जवळ जर माणसासारखा!! त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा! बस धडा "मैतरी" वाचण्यासारखा!! मैतरी चाटते गाय होवुन जा बिलग तू त्याला वासरासारखा!! नैराश्येत देईल मैतरी उब जाऊन शीर घरट्यात पिल्यासारखा मैत्री
कवी - के. गणेश
जीवन फार थोडे आहे त्यात विविध रंग भर.. फार दुःख होईल मला आपली मैत्री तोडशील तर.! मैत्री...