Find the Latest Status about एकटाच मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटाच मी.
Avinash Chaubhari
एक चंद्र ।। एक तारा एक चाहुल ।। एक वारा एक श्वास ।। एक विश्वास एका क्षणांत ।। गेला संपून एक चाल ।। एक वाट एक भेट ।। एक तास एक मुखाचे ।। ते गोड बोल एका क्षणात ।। झाले अबोल एक हात ।। एक साथ एक धागा ।। एक गाठ एक रीत ।। एक प्रीत एका क्षणात ।। गेली तुटून एक समुद्र ।। एक लाठ एक संगीत ।। एक नाद एक एकट्या ।। एका जगात एक मी ।। एकटाच ।।2।। Avinash एकटाच मी
yogesh atmaram ambawale
प्रेम माझे इतके तुझ्यावरी, झोपेतही तुझेच नाव बडबडतो. आठवतो जेव्हा तुला,एकटाच मी हसतो, पाहुनी असे मला,लोकांस मी वेडा वाटतो. डोळे सतत तुलाच पाहण्या आतुर असतात, हृदयाचे स्पंदने ही तुझ्याचसाठी धडधडतात. लिहितो जेव्हा कविता,वर्णन तुझेच करत असतो, भेटण्यासाठी तुला,मी सतत झुरत असतो. विश्वास नसेल तर सांग तुला प्रेम कसे दाखवू, फक्त तुझ्यावरच प्रेम आहे माझे,हे कसे पटवू. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban
Sandip Badad
तु माझ्या हातात हात दिलाय, पण काय शेवटच्या श्वासापर्यंत असाच राहिल माझ्या हातात. मी एकटाच बरा
Sandip Badad
मला एकटेपणाची नाही, खोटारड्या लोकांची भीती वाटते. *संदिप बादड* मी एकटाच बरा
Sandip Badad
ज्यावेळी आपण एकटे असतो, त्यावेळी आयुष्यात दुःख नसते, पण एकटेपणाची उदासी असते. मी एकटाच बरा
Sandip Badad
मुझे कोई फर्क नहीं पड़ता तेरे जाने से क्योंकि मुझे तो आदत अकेले ही जिने की..... >संदिप बादड मी एकटाच बरा
Sandip Badad
जोपर्यंत माझे पंख मजबूत आहेत. तोपर्यंत मी उंच भरारी घेत राहील, आणि ज्या दिवशी त्यांनी माझी साथ सोडून दिली, त्या दिवशी माझा प्रवास तिथेच संपेल. मी एकटाच बरा
Prajval Nargade
तू बोली नाहीस मी आयकून घेतल तू होती समोर हृदयात मी मानून घेतल फेकलेल शिक्षण हातात मी परत घेतल तू बदली नोव्हतीस मी स्वताला बदलून घेतल तू आहेस एकटीच मी पण स्वताला एकटंच आता मानूण घेतल #एकटाच #nojotonews )