Find the Latest Status about अविचारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अविचारी.
Sarita Prashant Gokhale
कलावती लगावली:- लगालगा ललगागा लगालगा गागा *उरातल्या जखमांना भरायचे आहे* *जगातल्या बदलांनी घडायचे आहे* *मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...* *मनातल्याच तळाशी उरायचे आहे* *नको असे जळणा-या चितेकडे पाहू* *अता कुठे मरणाला सजायचे आहे* *लपेटल्या जखमेवर हवी तुला फुंकर* *अरे तिच्या पदराला जपायचे आहे* *दुभंगल्या अविचारी जरी मनी वाटा* *तरी तिथे विजयाला पहायचे आहे* स्मिता ढोनसळे ©Smita Raju Dhonsale कलावती लगावली:- लगालगा ललगागा लगालगा गागा *उरातल्या जखमांना भरायचे आहे* *जगातल्या बदलांनी घडायचे आहे* *मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*