Nojoto: Largest Storytelling Platform

New उचला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उचला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उचला.

Related Stories

    LatestPopularVideo

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... खेळ भावनांचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

read more
पावलांशी अडखळते
सावली उन्हात...
अविरत सुरु असतो 
खेळ भावनांचा मनात...
--प्रेरणा 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... खेळ भावनांचा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काही मनातलं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

read more
सांगता येत नाही 
सारं काही मनातलं...
जळून जातं चितेवरती
अव्यक्त आयुष्यभरातलं...
--प्रेरणा 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काही मनातलं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... किती खरे किती खोटे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक

read more
सावळे निळे आभाळ
किती खरे किती खोटे
सावलीत दिसते अंतरंग 
किती खरे किती खोटे
--प्रेरणा  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... किती खरे किती खोटे 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे. तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ

read more
मोहाच्या चार क्षणांना 
नकार देता आला पाहिजे...
वेदनाही सुसह्य होतील असा
मनाला स्पर्श अलवार झाला पाहिजे...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे.

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वेळेचं भान तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

read more
ना तुला ना मला
लडिवाळ क्षणांचा
मोह असा लागला
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वेळेचं भान

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...रंग भावनांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

read more
सावळे सावळे...
कातरवेळी रंग साऱ्यांचे 
असतात वेगळे वेगळे...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...रंग भावनांचे

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...प्रवास आता करायचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म

read more
उधाणलेल्या सागराला
आता घाबरायचं कशाला...?
निर्भीडपणे स्वप्नपूर्तीचा 
प्रवास आता करायचा...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...प्रवास आता करायचा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...आला आला उन्हाळा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

read more
अंगात वाहती
घामाच्या धारा...
कोकिळेच्या कंठशोषाने
भेगाळतो धरणीचा 
देह सारा...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...आला आला उन्हाळा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आवड आपली आपली तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

read more
नको त्या नसत्या चौकश्या
नको ती चावडी...
मिळेल सवड जेव्हा जेव्हा 
जपावी आवड आपली आपली...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..आवड आपली आपली

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...गणित आयुष्याचं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

read more
गणित आयुष्याचं
त्याच्या तिच्या संसाराच्या
गोष्टीसारखं असतं...
प्रेमात पडलेले दोन जीव
अधिक जवळ येतात...
पिल्लांच्या भविष्यासाठी दोघे
तारेवरची कसरत करतात...
कमावलेल्या कमाईत संसार भागत नाही...
असं असूनही ती दोघे
स्वतःसाठी कधीच जगत नाहीत...
तरीही आनंदी आनंद द्विगुणित होत जातो...
काहीच उरत नाही आयुष्यात 
जेव्हा दोघांमधला एक 
काहीही न सांगता संसार सोडून जातो...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...गणित आयुष्याचं

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile