Find the Latest Status about स्वामी विवेकानंद अनमोल विचार मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वामी विवेकानंद अनमोल विचार मराठी.
Shubham singh Rajput
सत्य को अगर एक हज़ार तरीके बोला जाए फिर भी वह हर एक बार सत्य ही होता है स्वामी विवेकानंद के विचार
Devanand Jadhav
४} स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात! ५} व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर, दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो! ६} जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही! – स्वामी विवेकानंद ©Devanand Jadhav स्वामी विवेकानंद