Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाची गोष्ट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाची गोष्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाची गोष्ट.

    PopularLatestVideo

Titkare Pratiksha Sadashiv

गांधारी... एका आंधळ्या प्रेमाची गोष्ट...

read more
mute video

Pratik Patil Patu

गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट दोन प्रेम पक्षांची तुझी आणि माझी ही कहाणी प्रेमाची गोष्ट बारा वर्षांची . तुला सारखं पाहायचो

read more
गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट 12 वर्षांची!

गोष्ट दोन प्रेम पक्षांची
तुझी आणि माझी
ही कहाणी प्रेमाची
गोष्ट बारा वर्षांची .

तुला सारखं पाहायचो

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more

माझ्या लेखणीत तो.





माझ्या प्रत्येक क्षणात तो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more
मस्त, चिडीमारी।




फक्त जबाबदारी। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more
तिच्या प्रेमाचा
ओला दुष्काळ।



आता प्रेमाचा
कोरडा दुष्काळ। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more
ती नायिका, मी प्रेम नायक।




ती नायिका,मी खलनायक। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more
तिचा मी वर्तमान ती माझा भविष्यकाळ होती




त्याची ती वर्तमान माझा भूतकाळ होती ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more
गुलाब,चॉकलेट,अत्तराचा सुवास।




विक्स, आयोडेक्स, औषधांचा वास।
😁😁😁😁😁 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more
पूर्वी माणसे दूर राहायची एक पत्र लिहून खुशाली कळवायची पण त्यात प्रेम ,जिव्हाळा , मायेचा ओलावा होता .



आता माणस मोबाईल मुळे जवळ आलेत रोज hi , by चालत रोज msg वर बोलतात  , पण ते प्रेम , जिव्हाळा , मायेचा ओलावा राहिला नाही कुठेच शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पूर्वीआता

read more
मी तिच्या स्वप्नात, ती माझ्या स्वप्नात।




ती प्रत्येक्षात, थेट माझ्या घरात। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची
loader
Home
Explore
Events
Notification
Profile