Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोष्ट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोष्ट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कुए का भूत गोष्ट, आशेचा किरण भाग-2 गोष्ट, प्रेम ची गोष्ट, मुद्द्यावरून गोष्ट इन मराठी, ब्राह्मणाच्या चार बोबड्या मुलांची गोष्ट,

  • 17 Followers
  • 21 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

मित्रानों💕 आजचा विषय आहे अदृश्य ती गोष्ट... #अदृश्य हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #Collab #marathiquotes #गोष्ट #ती #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
डोळ्या समोर तू तुझं रूप देखणं
काल्पनिक तू सत्यात तुझं नसणं
तुझ्या येण्याची चाहूल या माझ्या मनी
अदृश्य ती गोष्ट तिचा तरीही मी ऋणी  मित्रानों💕
आजचा विषय आहे
अदृश्य ती गोष्ट...
#अदृश्य हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
#collab
#marathiquotes #गोष्ट #ती #marathipoems   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे सात शब्दांची गोष्ट... यात तुम्हाला फक्त सात शब्दांची रचना करायची आहे ज्यात फक्त सात शब्द असतील. समजल ना? #सात #गोष्ट #शब्दांचीगोष्ट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
सात जन्माची साथ
फक्त आणि फक्त "तुझ्यासाठी" नमस्कार मित्रानों
आजचा विषय आहे
सात शब्दांची गोष्ट...
यात तुम्हाला फक्त सात शब्दांची रचना करायची आहे ज्यात फक्त सात शब्द असतील.
समजल ना?
#सात #गोष्ट #शब्दांचीगोष्ट
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Monica Bora

#गोष्ट हिरा आजीची #MyPenStory

read more
mute video

स्वच्छंदी वनिता

mute video

MANISH MANDAVGANE

read more
😊😊😊
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही☺

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे☺

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई☺

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !☺

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले☺

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले☺

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ☺

आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!☺

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!☺

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |☺

🖋️रत्नदीप मोहिते

हुकूमशाहीचं जनतेला भानच उरलं नाही
अश्यातली गोष्ट नाही
गोष्ट अशी आहे की
जनतेला कसली चाड राहिली नाही
कसली जाणच उरली नाही
चालते फिरते बाहूलं झालेयत सगळे
इथे कोणाला लोकशाही पचत नाही it's a #mindstate of people who #belive in #democrisy and who knows the #situation in this country right now.
#protest #fuckthegovernment
#marathiwriter #marathiqoute #rapgeek_ratnadeep #मराठीलेखणी  #मराठीविचार #मराठी_quote #लेखक #लेखणी #marathiwriting #marathiwriters  #marathistatus  #marathiquotes #marathi_ig

Krishna Rathod

true story read and answer me एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आत #कहानी

read more
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते true story read and answer me 
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आत

drdeoshinde48

read more
.......... जर मी तुला माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला दिली तर तू काय करशील
मी तिला जिवापाड जपेल 
Accha तर मग मी तुला माझी खास मैत्रीण देतोय जप मग तिला जीवापाड
आणि हा तुझ्या प्रेमाच्या माणसाच्या लिस्ट मध्ये सगळ्यात वर असु दे तीच नाव कारण ती माझ्यासाठी सगळ्यात अमूल्य गोष्ट आहे😍😍😍😍

Shailesh Hindlekar

शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील. पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी. भरमसाठ डोनेशन, अधून मधून उकळलेले जादा पैसे, वह्या पुस्तकांचा खर्च, एक इंजिनवर चालणारं आमचं घर, या प्रत्येक खर्चाच्या वेळी माझ्या आई बापाच्या मुखावरचं टेन्शन, एक एक गोष्ट आठवते. यात एक गोष्ट मात्र गोड आहे, तुम्ही सगळे भेटलात मला तिथे 😘 #poem #nojotophoto

read more
 शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील.
पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी.
भरमसाठ डोनेशन, अधून मधून उकळलेले जादा पैसे, वह्या पुस्तकांचा खर्च, एक इंजिनवर चालणारं आमचं घर, या प्रत्येक खर्चाच्या वेळी माझ्या आई बापाच्या मुखावरचं टेन्शन, 
एक एक गोष्ट आठवते.
यात एक गोष्ट मात्र गोड आहे, तुम्ही सगळे भेटलात मला तिथे 😘
loader
Home
Explore
Events
Notification
Profile