Find the Latest Status about लोकांच्या दृष्टीने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकांच्या दृष्टीने.
Yogesh Hiwrale
"लोकांच्या नजरा मला छळतात गं जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं बघून तुला ना, येई पाठी. शक्य नसे ते ,कुणाही साठी. रीत जुणी ही सांगू किती. सौंदर्य जेथे ,जडते प्रीती अलगद, माझ्याकडे पाहू नको गं भाव मनाचे ते कळतात गं.... लोकांच्या नजरा मला छळतात गं.... श्रुंगार कशाला ,या रुपाला देह लाजवील, रती यौवनाला मृग नयनी तू ,स्वैर बाला अग्नी काठी, मद्य प्याला काळोख्या राती फिरू नको गं ताऱ्यांची मनेही जळतात गं लोकांच्या नजरा मला छळतात गं.... कुठे ठेवू हा चंद्र झाकून राहील कसा तो नभा वाचून सुरेल जणू तू एक मैफील राहील कोण कसा मग गाफील आल्हाद अशी हसू नको गं संदर्भ फुलांचे जुळतात गं लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###
Supriya Yewale
काही लोकांच्या येण्यामुळे वेगळं होतं खूप मला फक्त जगावं वाटतं मन मोकळं होत जातं खूप भारी वाटतं हजारे हजारो लोकं आपल्या असण्यापेक्षा एकच व्यक्ती पुरेशी असते जगण्यासाठी आपल्या हक्काची 💯🤞📑✍️ ©Supriya Yewale #nightsky लोकांच्या येण्यामुळे जगणं वेगळं होतं
sandy
🍁मन एक लेखणी ©Santosh Sandy kamble ✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा लोकांच्या मनातील लोकशाहीचं राजकारण... ©️ writer Sandy Official
sandy
🍁मन एक लेखणी ©Santosh Sandy kamble ✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा लोकांच्या मनातील लोकशाहीचं राजकारण... ©️ writer Sandy Official
शब्दांचेअवजार
Rohan Ravikant Yadav
लोकांनी मला विचारलं, "तू" खूप बदललास रे........!!!"मी" सहज उत्तर दिले..... "लोकांच्या" आवडी नुसा
Kishor Rokade
"सोशल मीडिया अन मी" शिव विचारांवर चालण्यास तयार कोणीच नाही.! शेअर,कमेंट्स सोबत..मिळवितात भरपुर लाईक.. यातुनच कळते..कुठे अडकलेत मराठीचे पाईक..! शिव विचार सांगणारे..बोलणारे इथे खुप असतात.. मात्र त्यावर चालण्यास तयार कोणीही नसतात..! नाही कळलंय अजुनही..आपल्याला महत्व मराठीचं... शिवरायांच्या दूरदृष्टीचं..अन मराठी मातृभाषेचं..! मराठी शब्दकोषाची भाषा.. निवडली माझ्या राजानं.. खऱ्याअर्थानं नाही ठेवली जाण..आज त्या प्रजेन...! काळाबरोबर बदलावं लागतं..हे मलाही कळतंय.. बदलताना मराठी भाषेचं महत्व..आता कुठं उरतंय..! बोल हे माझे लावुन घ्या.. आज तुम्ही तुमच्या मनाला.. सोशल मीडियाचा खरा उपयोग करुन..दाखवु जगाला.. महाराष्ट्र व मराठी भाषेसाठी..लावु प्राण पणाला..! लावु प्राण पणाला..! ।। जय शिवराय।। श्री किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं
yogesh atmaram ambawale
घरात रहाल तरच जगात रहाल. नाहीतर लोकांच्या आठवणीत रहाल. 😊☺️ संचार टाळा सूचना पाळा #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #yqdidi #जनताकर्फ्यू घरात रहाल तरच जगात रहाल
Secret Quotes
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची दुश्मन बनवून गेली.. तिला असतील काही प्यारे खरं तर तिच गोष्ट जास्त दोघांत दुरावा करून गेलीये, तिचे काही वागणे काही संगती उरले होते काही बंधनं काही नाती सर्व काही ती स्वतःच्या चुका मुळे तोडून गेली, विश्वास जीव जिव्हाळा हा जर कोणी डोळे झाकून करत असेल तर त्याला पण मर्यादा असतात ती ते सर्व काही विसरून गेली, ती आज शापित होऊन प्रेमाला कुणाच्या मनी कलंक लावुन गेली, वासनेच्या अभावी ती कुठं पर्यंत स्वतःला काळीमा फासून गेली, सावली माझी अशी जी मलाच स्वतःची दुश्मन बनवून गेली..! AS Patil✍️ तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ