Find the Latest Status about नगरसेवक निवडणूक माहिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नगरसेवक निवडणूक माहिती.
somnath gawade
निवडणुका जाहीर झाल्या की, 'स्वयंघोषित' उमेदवार मतदारांच्या कल्याणकारी 'घोषणा' विकायला बसतात.😂🤣 #निवडणूक
somnath gawade
निवडणूक काळात 'कार्यकर्ते' नुसते कार्य करते न राहता 'काहीहीकर्ते' होऊन जातात. निवडणूक स्पेशियल
स्वच्छंदी वनिता
निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले अफवांचे पिक जोमदार येऊ लागले हा खरा की तो खरा सारा जांगडगुत्ता आश्वासनांचा आहेर मात्र शानदार देऊ लागले ©वनिता मोडकेपाटील पवार #निवडणूक #गुत्ता #आश्वासन
somnath gawade
निवडणुकापूर्वी 'हातापाया' पडणारे उमेदवार निवडून आल्यावर खूप 'पायपीट' केल्यावर 'हाती' लागतात.😂🤣 #१०/३६५-निवडणूक स्पेशल
somnath gawade
एखाद्याची 'माहिती' विचारली असता 'महती' सांगणारा तो एक 'चेला' जाणावा. 🤣😂 #माहिती