Nojoto: Largest Storytelling Platform

New नक्षी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नक्षी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नक्षी.

Related Stories

    PopularLatestVideo

Kolhapur Kop

नक्षी #मीम

read more
mute video

प्रेमाची_पहाट🦋

#सर्वांना हवीहवीशी वाटणारी प्रेमाची नक्षी ❤Love bite❤

read more
❤
मिठीतल्या माझ्या Teddyची जागा 
तू कधी घेणार,
गालावर माझ्या Love Biteची नक्षी 
तू कधी देणार. #सर्वांना हवीहवीशी वाटणारी प्रेमाची नक्षी ❤Love bite❤

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२३

read more
शब्दांना माझ्या,वेगवेगळ्या कलेने,
साज चढवी नक्षीदार ही अक्षरे. सुप्रभात लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना ज

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- एक झेप एक झेप अंबरात टाकतात पक्षी रोज रोज अंतरात कोरतात नक्षी कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी घालम #Childhood #मराठीकविता

read more
वृत्त --अर्कशेषा

शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालमेल खोलखोल अंतरात जाते 
आपलीच रोज चोच दात ओठ खाते
आर्त हाक ओंजळीत आसवात न्हाते
एक गीत मैफिलीत भेटताच गाते

मुक्त मौन जेरबंद पिंज-यात झाले 
एकवार मुक्तवास पाहण्या उडाले
एक ध्येय गाठण्यास छंद लाभलेले 
रंगवून कंठमाळ वास्तवात आले

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा सोलापूर

©Smita Raju Dhonsale शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२३

read more
लेखन माझे आज ही अशुद्ध आहे
पण अक्षर मात्र सुवाच्य आहे,
सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेत
नेहमी भाग असायचा.
शाळेत प्रत्येक फळ्यावर
सूचना लिहिण्यास माझाच हात असायचा.
नेहमीच आवडतात मला ही अक्षरे,
शब्दांना वेगवेगळ्या नक्षीत कोरलेले. सुप्रभात लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना ज

sandy

दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अ #story #nojotophoto

read more
 दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी 
रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी 
आमच्या घरी अ

Shubhangi Sutar

उगीचभासहोतात😍 उगीच भास होतात या खुळ्या मनाला आता होती तुझेच भास काही केल्या कळेना #RIPdilipkumar

read more
#RIPDilipKumar poem read by comment box

©Shubhangi Sutar #उगीचभासहोतात😍


उगीच भास होतात
या खुळ्या मनाला
आता होती तुझेच भास

काही केल्या कळेना

Ganesh Phapale

सौंदर्याची निशाणी तु.. 💕 लुकलुक पाणीदार डोळे, नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख, काळेशार ते

read more
सौंदर्याची निशाणी तु.. 💕

लुकलुक पाणीदार डोळे, 
नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... 

उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख,
काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक... 

चाफेकळी टपोरे रूबाबदार नाक
त्याला लटक्या रूसव्याची धाप.. 
लाल गोरे गाल,त्यावर पडते खळी कमाल... 

गुलाब पाकळी सम गोड गुलाबी ओठ, 
हस्य सदा त्यावर गोड,शब्दांत ते मांडाव तरी कसं थेट...? 

नयन नक्षी जणू जिवंत मुर्तीच तु
गोंडस हणुवटी, त्याला सुंदर तीळाने करून सोबत झाली परिपूर्ण सौंदर्यवतीच तु... 

नाजुक मऊ मखमालीचे कापसा सम ते गोरे पान हात, 
सहज भिजताय छान सुबक मेंहदीच्या रंगात... 

सौंदर्य परी तु, सुंदरतेची निशाणी तु. 
जलबुट्टीवार वेलीदार कंबर,जणू हरिणीची ग त्याला चाल... 

मखमालीचे पाय नाजुक-नाजुक त्याला
पैंजणाच्या छुनछुन घुंगरांचा ताल.... ! 

एक प्रेमवेडा/"शब्दवेडा"
गणेश फापाळे...✍🏻

©Ganesh Phapale सौंदर्याची निशाणी तु.. 💕

लुकलुक पाणीदार डोळे, 
नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... 

उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख,
काळेशार ते

sandy

#आभाळाची_उंची तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम #story #nojotophoto

read more
 #आभाळाची_उंची


तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम

sandy

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto

read more
 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile