Find the Latest Status about डॉ अजितकुमार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डॉ अजितकुमार.
Ajitkumar dorge
चितेवरी गेलों मस्तकीं शपथांचा भार होता टांगिले सुळावर ज्याने मला माझा जुनाच यार होता कवीवर्य गुरुः सुरेशजी भट यांना आठवण समरपित अजितकुमार
Ajitkumar dorge
बऱ्याचदा काय होते आपणंच आपल्या पायांवर धोंडा पाडून घेतों आणि दुसरा त्याच धोंड्याचा गोंडा मिरवुण आपल्या नावाचा झेंडा फडकुण जातो अजितकुमार
Ajitkumar dorge
का कोणास ठाऊक शब्द आज का झाले मुके दाटले का मनावर आठवांचे धूसर धुके कदाचित तू नसल्याची साद असावी अजितकुमार
Ajitkumar dorge
आज 26 जानेवारी आमच्या लाडक्या मुलीचा म्हणजे तनुबाईचा जन्मःदिवस तनुबाईला जन्मःदिवसाच्या कोटी कोटी शुभेछा अजितकुमार
Ajitkumar dorge
माझ्या ह्रुदयातील प्रेम तुला नाही कळले गीतकार -अजितकुमार दोरगे संगीत -जय / अजित संगीत संयोजन -जयेश भालेराव / अजितकुमार दोरगे अजितकुमार