Find the Latest Status about यशस्वी व्यक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यशस्वी व्यक्ती.
Savita Bhere
जर तुमची तुमच्या माघे चर्चा होत असेल तर समझा कि तुम्ही यशस्वी झाले आहात. ©Savita Bhere # यशस्वी #
hemlata mandle
"""जीवनात तुम्ही एवढे यशवंत व्हा ;की तुम्ही कुठेही जाल तीथे तुम्हाला स्व:ताची ओळख सांगायची गरज भासणार नाही #यशस्वी
somnath Chavan
झाडांच्या नवीन पालवी मागे गळलेल्या 'पानांचा त्याग' असतो प्रत्येक यशस्वी कहानी मागे गिळलेल्या 'भावनांचा परित्याग'असतो... -Soma... यशस्वी कहानी
Sachin Zanje
चांगल्या कार्याची सुरुवात म्हणजे यशस्विता म्हणता येत नाही. तर सकारात्मक विचारांची ही साथ व जोड त्यास असावी लागते. तरच `यशस्वी 'होता येते. सचिन.. यशस्वी.. #teachersday2020
Sachin Zanje
एखादा व्यक्ती आपणाला तेव्हाच समजतो. जेव्हा त्याच्या सकारात्मक व नकारात्मक ह्या दोन्ही बाजू कळतात. सचिन झंजे.. व्यक्ती
Jayshree Hatagale
स्वतः जळत राहायचं .... मात्र,इतरांचं आयुष्य उजळवायचं खरंच काही व्यक्ती ..... किती मोठ्या मनाच्या असतात... #व्यक्ती
Alonegirl
जेव्हा एखाद्या साठी आपण खुप महत्त्वाचे असतो तेव्हा त्याला ignore करण सोडुन द्या न्ही तर त्या व्यक्तीची किंमत तुम्हाला कधीच कळणार न्ही.... व्यक्ती
Sachin Zanje
यशस्वी माणसे कारणे बघतात व त्याचें निवारण स्वतः मध्ये शोधतात. अयशस्वी माणसे कारणे दाखवतात व त्यांचे निवारण सोडून जगाला सांगतात. सचिन.. ©Sachin Zanje #यशस्वी.#अयशस्वी. #Travelstories