Find the Latest Status about rajdev surname caste from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rajdev surname caste.
प्रणाली कावळे
Unsplash तिचा माझ्या प्रेमाचा आज अंत होता, स्वप्न सोबत बघता असताना, स्वतःचा रंगमंच होता... आज जीवनातला तो, तिच्या सोबतच शेवटचा क्षण होता....., ©प्रणाली कावळे #leafbook Mr.Ravi Rajdev puja udeshi @nikhil._ Nhu Nhuhhii SIDDHARTH.SHENDE.sid
#leafbook Mr.Ravi Rajdev puja udeshi @nikhil._ Nhu Nhuhhii SIDDHARTH.SHENDE.sid
read moreप्रणाली कावळे
Unsplash शब्द गुंतले एवढे, अर्थात मध्ये काय शोधत बसलाय तुम्ही, व्यक्त होता येईना, विचार तरी कसला करताय तुम्ही...... ©प्रणाली कावळे #leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Nhu Nhuhhii puja udeshi Munna
#leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Nhu Nhuhhii puja udeshi Munna
read moreप्रणाली कावळे
Unsplash शुभ प्रभात मित्रांनो ©प्रणाली कावळे #leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev risky_risk_07 Krishna G Deep_26Nt
#leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev risky_risk_07 Krishna G Deep_26Nt
read moreप्रणाली कावळे
Unsplash ❥❥❥❥══♧══❥❥❥❥ ۞═━☆═۞═☆┉┄┄✥ *~कुठे 🖇️जाणार सोडून😞 तुला,🌸~* *~जिव 👀माझा💫 तूच ❤🩹👁️आहेस~* *~कोणी 😘काहीही🖤 म्हणू🤩 दे,~* *~माझ्या 🙈मनात🌍 तूच 📎✨🌹आहेस.~* ©प्रणाली कावळे #lovelife Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid Andy Mann Deep_26Nt KRISHNA
#lovelife Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid Andy Mann Deep_26Nt KRISHNA
read moreप्रणाली कावळे
White आपल्या आयुष्यात आलेली काही माणसं थांबतात काही माणसं थांबत नाहीत .....!! जी थांबतात ती आपली असतात 😊 जी थांबत नाहीत ती आपल्यासाठी आलेलीच नसतात... म्हणून आपण आपल्या माणसांसाठी जगायच.... !! 🙌💯💫💞 #श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev Deep_26Nt PUJA KUMARI Krishna G @RKSanjeevSuman
#sad_quotes Mr.Ravi Rajdev Deep_26Nt PUJA KUMARI Krishna G @RKSanjeevSuman
read moreप्रणाली कावळे
White तुझ्या वाट्याला गुलाब तर माझ्या वाट्याला फक्त काटे आले. मी तर लावले जीव जिवापल्याड पण माझ्या वाटे फक्त दुखवटे आले... मी नाही इतका नशीबवान प्रेमामध्ये आवडीचे सारेच माझ्याकडुन दूर जाते. जीव लावायचे ही मी टाळतो हल्ली कारण आपली माणसे गमवून माझं भरून ऊर येते.... तुझे मिळालेले मी काटे ही जपून ठेवले. तुझी कुणाला न पारख व्हावी येवढं खोल मनात लपवून ठेवले... ✍️💔@प्रणाली कावळे कवी ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid payal gujjar Swati प्रा.शिवाजी ना.वाघमारे
#sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid payal gujjar Swati प्रा.शिवाजी ना.वाघमारे
read moreप्रणाली कावळे
White 💯स्वप्न पाहायचं थांबलं की आयुष्यही थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम कमी होतं… म्हणूनच स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या… कारण आयुष्य खूप सुंदर आहे.💯 ✨आयुष्यात स्वतःबद्दल चांगलं सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मात्र नेहमी मोजकेच असतील.💯 ©प्रणाली कावळे #sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev RAVI Kumar sunnyraj @RKSanjeevSuman
#sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev RAVI Kumar sunnyraj @RKSanjeevSuman
read moreप्रणाली कावळे
White जीवनात नुसतं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा स्वतःच्या आनंद कशात आहे आणि तीच गोष्ट जर केली ना तर दुःख आपोआप पळून जात 💯 ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI SIDDHARTH.SHENDE.sid Dr Udayver Singh
#sad_quotes Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI SIDDHARTH.SHENDE.sid Dr Udayver Singh
read moreप्रणाली कावळे
White नजर लागते ...ही गोष्ट लोकांना पटेलच अस नाही...पण तरीही तूमच नात किती चांगल आहे हे लोकांना नका दाखवू ...त्याला नजर लागू शकते...कारण काही लोकांना चांगल नाही बघवत.. कदाचीत काही लोकांना पटणार नाही माझ मत पण तरीही सांगितल... 🙏🌺 ©प्रणाली कावळे #sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI @RKSanjeevSuman puja udeshi
#sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI @RKSanjeevSuman puja udeshi
read more