Find the Latest Status about काळे मणी मंगळसूत्र डिझाईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळे मणी मंगळसूत्र डिझाईन.
सतीश देशपाडे
मंगळसूत्र घातले की मुली किती बदलतात जुण्या मित्राशी बोलतांना नकळत मंगळसुत्र दाखवतात सतीश + मंगळसूत्र
मंगळसूत्र
read moresomnath gawade
बायकोच्या जाचाला कंटाळून मी मंगळावर जाण्याचा विचार करतोय; परंतु, तीच्याकडे असलेल्या 'मंगळ'सूत्रामुळे मी विचार बदललाय.😂🤣 #मंगळसूत्र
somnath gawade
परीक्षेत पांढऱ्याचे 'काळे' करणाऱ्यांचे चेहरे निकालाच्या दिवशी 'पांढरे' पडलेले असतात. 🤣😂😁 #पांढरे-काळे
#पांढरे-काळे
read moreDevanand Jadhav
पुरूषांना पण व्यथा असतात. पण त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम त्यांना हवी असते. उडून जाणारं अत्तर त्यांना आवडत नाही! •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...
व. पू. काळे विचार... #मराठीविचार
read moreKunal Salve
आज साडी घातली आहेस आपलं लग्न झाल्यासारखं वाटतंय ! बरं गळ्यात मंगळसूत्र नाहीये का बरं ओठांना ते खुपतंय ? PC: GOOGLE #मंगळसूत्र #साडी #मराठी #प्रेम
PC: GOOGLE #मंगळसूत्र #साडी #मराठी #प्रेम
read moreDevanand Jadhav
आपलं काहीच चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते! •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...
व. पू. काळे विचार... #मराठीविचार
read moreDevanand Jadhav
मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन! •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार... #withyou
व. पू. काळे विचार... #withyou #मराठीविचार
read more