Nojoto: Largest Storytelling Platform

New बदलून गेला जमाना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बदलून गेला जमाना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बदलून गेला जमाना.

    PopularLatestVideo

roshan

दिवस बदलून जाईल

read more
दिवस बदलून जाईल...
नविन सूर्य नवीन प्रकाश घेऊन येईल
नवा जोश नव्या जोमात भरून जाईल
पक्षी नव्या फांदीवर नवीन सूर गाईल
काल जे नव्हतं ते आज होऊन जाईल

ठेऊन मनात कालच मन बास होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

झोकून दिल तर सूर मारता येईल
कुठे भाळलो तर मन भळता येईल
वणवा भेटला तर मन जाळता येईल
माग लागल कुणी तर पळता येईल

घेऊन मनात कालच मन त्रास देऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

धावलो अंतर तर घामाघूम होईन
किती आज पुढे ते समजून जाईन
नवीन ठसा आजचा दूर ठेऊन जाईन
पार करण्यासाठी इथेच पुन्हा येईन

घेऊन मानात कालच मन खिन्न होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल
रोशन देसाई
01.03.20 दिवस बदलून जाईल

vishnu thore

भीम गेला परदेशी #nojotophoto

read more
 भीम गेला परदेशी

प्रकाश साळवी

बेरंग करून गेला .. !

read more
बेरंग करून गेला !!

रंगात रंग सारा बेरंग करून गेला
या जीवनाचा सारंग करून गेला
**
कुठून कसा आला हा कोरोना
समृध्द जीवनाला भणंग करून गेला
**
का नाही करीत धिक्कार चायनाचा
जगणाऱ्या श्वासाचा सुरुंग करून गेला
**
गर्दी म्हणू नका ही दर्दी च होती
बेछूट हासून हा तुरुंग करून गेला
**
जरा कुठे तो बाहेर आलो म्हणूनी
ताल लावला बांबूंनी मृदुंग करून गेला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२२ एप्रिल २०२० बेरंग करून गेला .. !

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #मराठीविचार

read more
mute video

vishnu thore

भीम गेला परदेशी...

read more
 भीम गेला परदेशी...

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #शिक्षण

read more
mute video

आशिष गंगाधरजी चोले

जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination

read more
हे पाप पुण्याचे घडे येथे -दिसले का कधी कुणाला
ओंजळ सदा रिकामी माणुसकीची-भरण्यात उभा आयुष्य गेला
मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष गेला 

काय परिस्थिती मनाची -कधीच उमजले नाही मजला
नाते रक्त संबंधाचे जपण्यात उभा आयुष्य गेला
हे बंध रक्त नात्याचे कशा परी अन किती जपावे
जपतांनाही नाते सारे -दोषपात्रास आम्हालाच अग्रेअर करावे 

आयुष्य म्हणजेच - सुटता न सुटणारे कोडे
दुःख किती न सहवे- डोळ्यातच आटतात आसवे
वाटेवर चालतांना आयुष्याच्या - जगणे मात्र नाम मात्र च असावे
याच्या त्याच्या सर्वांसाठी करून -मरावे परी कीर्ती रूपे उरावे 

रंजल्या गांजल्या करून मदत-अश्रू आपले आपणच पुसावे
इथे कुणीच नाही कुणाचे-लोक काय म्हणतील जगाचे 

व्यर्थ सारे हे प्रयत्न- नामधारी ही माणुसकी
माणुसकी ही जगाची-कळण्यातच उभा आयुष्य गेला 

मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष्य गेला 
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले जपण्यात आयुष्य गेला
#ZeroDiscrimination

SuReKha😊🙂

सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon

read more
उत्साह हा आयुष्याचे
सोने करणारा परिस आहे....

©SuReKha😊🙂 सारं घेऊन गेला.... 

#TakeMeToTheMoon

kalyani Pawar.

,, काही तरी सांगुन गेला #Quote

read more
आयुष्यातला प्रत्येक टप्पा नव्याने काही तरी
 सांगत सूटला
emotional राहणं सोड अन् थोडं practical
 ही वाग हे ही बोलु लागला
पण practical  जगताना मायेच्या नात्यांकडे 
पाहायला विसरू नकोस हे ही मनावर बिंबवु लागला.
  तुझ्याच जगात आनंदी रहा हे ही जाता जाता
सागुन गेला ,, काही तरी सांगुन गेला

Anil kashyap

#तेरे गेला स मेरे सपने..... #लव

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile