Nojoto: Largest Storytelling Platform

New कुठे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुठे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फिरुनी दाही दिशा खुप थकलो,
कुठेही मिळेना सुख समाधान,घरी परतलो.
काही क्षण आईच्या कुशीत घुसलो,तेव्हा जाणवले,
कुठं दडलंय सुख समाधान ते आता लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Swnand Marathe

कुठे... #poem

read more
mute video

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे चुकतो माणूस... #कुठेचुकतोमाणूस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
विसरतो जगणे भान हरपतो माणूस
वर्तमान जगणे सोडून भुतकाळ उकळून काढतो माणूस..

मिळालेल्या सुखाला ग्रहण लावतो माणूस
जवळ सुखाचा साठा तरी दुःखाला खेचतो माणूस..

हवा हवासा आपुलकीचा साथ मागतो माणूस
तेव्हा एकनिष्ठ राहून नाते जपणे विसरतो माणूस...

कुठे चुकतो माणूस ,गर्दीत स्वतःच अस्तित्व विसरतो माणूस,
मदतहिन माणसाणं साठी धाव न घेता मागे वळतो माणूस.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे चुकतो माणूस...
#कुठेचुकतोमाणूस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे चुकतो माणूस... #कुठेचुकतोमाणूस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
विसरतो जगणे भान हरपतो माणूस
वर्तमान जगणे सोडून भुतकाळ उकळून काढतो माणूस..

मिळालेल्या सुखाला ग्रहण लावतो माणूस
जवळ सुखाचा साठा तरी दुःखाला खेचतो माणूस..

हवा हवासा आपुलकीचा साथ मागतो माणूस
तेव्हा एकनिष्ठ राहून नाते जपणे विसरतो माणूस...

कुठे चुकतो माणूस ,गर्दीत स्वतःच अस्तित्व विसरतो माणूस,
मदतहिन माणसाणं साठी धाव न घेता मागे वळतो माणूस.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे चुकतो माणूस...
#कुठेचुकतोमाणूस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

प्रकाश साळवी

चुकतेय कुठे ?

read more
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही
जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही
**
मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या
हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही
**
धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी
ते सुख मजला आजही कसे मिळत नाही
***
वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा
षड् रीपू माझे अजून काही जळत नाही
**
प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?

Vin's Bansode

#कुठे आहे #poem

read more
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे

मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे

असे रुसून बसने चांगले नाही वाटत

तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे

समीर

#संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी

read more
mute video

kalyani Pawar.

कुठेतरी काहीतरी हवं असेल तर #nojotophoto

read more
 कुठेतरी काहीतरी हवं असेल तर

Arjun patil

#कुठे आहेस तु ? #nojotophoto

read more
 #कुठे आहेस तु ?

vishnu thore

राहिली नाती कुठे..?

read more
 राहिली नाती कुठे..?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile