Nojoto: Largest Storytelling Platform

New लष्कर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लष्कर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लष्कर.

Related Stories

    PopularLatestVideo

Manasi Ghatge

नमस्कार लेखकानों💕 आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज यासाठी आपल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सैनिक1

read more
सैनिक
सोडूनी अशी नाती अनेक 
देशसेवेसाठी राहतो घरादरपासून लांब
तो भारतीय सैनिक
आले किती गेले किती संकट कैक
तरी त्याला खंबीरपणे समोर जातो तो भारतीय सैनिक
त्याचे ही मन असते नाजूक एक 
पण देशसेवेसाठी हलवा होत नाही तो भारतीय सैनिक
दिवस रात्र सीमेवर तैनात असल्यामुळे सगळ्या देशाला मिळते अन्नाची आणि सुरक्षेची कणीक
दुरून सगळे सण सीमेवर राहून साजरा करतो आपल्या सहकार्यांबरोबर तो भारतीय सैनिक
ज्याला देशसेवे पुढे दिसत नाही तहान भूक
ज्याला सतत असते देशाच्या सुरक्षेची चिंता तो भारतीय सैनिक

 नमस्कार लेखकानों💕
आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे.
आज यासाठी आपल

vaishali

नमस्कार लेखकानों💕 शुभ सकाळ.. आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #सैनिक१

read more
तुझ्यामुळेच आहे तिरंग्याची शान 
तूच आहेस या देशाचा अभिमान

दिवस रात्र शत्रूशी झुंज देतोस
निधड्या छातीवर गोळी तू झेलतोस

भारतमातेच्या रक्षणासाठी वाहिले तू स्वतःला
तुझ्यामुळेच निर्धास्त जगता येते आम्हाला

येता देशावर कुठलेही संकट तूच मदतीला धावतोस
प्राण स्वतःचे धोक्यात टाकून सगळ्यांचे जीव वाचवतोस

शब्दातूनच आज तुला देते मी सलामी
तुझ्यावर काय लिहणार शब्दही पडले कमी

नतमस्तक तुझ्यापुढे राहील सदवै आमचा माथा
तुझ्या बलिदानाच्या आम्ही सदवै गाऊ गाथा नमस्कार लेखकानों💕
शुभ सकाळ..
आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे.
आज

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 7 डिसेंबर रोजी भारतीय लष्कर ध्वज दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने आजचा विषय आहे शुर जवान.. #शुरजवान#Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मातृभूमीच्या रक्षणासाठी जीवाची लावतात बाजी,
कुटुंबापेक्षा ह्या शूर जवानांस,देशाचीच जास्त काळजी.
तिरंग्याची शाल ह्यांना सर्वात जास्त प्यारी,
ओढण्या ती अंगावर ह्यांची नेहमीच असते तयारी.
ध्वज म्हणजे ह्यांची आन,बाण,शान असते,
सदैव ह्या ध्वजात गुंतलेले प्राण असते..

🇮🇳 भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..🇮🇳 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज 7 डिसेंबर रोजी भारतीय लष्कर ध्वज दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने 
आजचा विषय आहे
शुर जवान..
#शुरजवान
ह

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखकानों💕 शुभ सकाळ.. आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१५ #सैनिक१

read more
भारतीय सैनिक आपले,
देशाच्या रक्षणासाठी,
प्राणपणाला लावायला नेहमीच तत्पर.
उनके इसी अदा पर,
वो राज करे हमारे दिल पर.
ऊन वारा पाऊस कुठलाही ऋतू असो,
सीमे चे रक्षण इतकाच ह्यांचा ध्यास.
डाले जो बुरी नजर हमारे देश पर,
समझो फ़िर निकट हैं उनका सर्वनाश. नमस्कार लेखकानों💕
शुभ सकाळ..
आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे.
आज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जालियनवाला बाग.. #जालियनवालाबाग एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जालियनवाला बाग हत्याकांड,
नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो,
काय नि कसे घडले असेल तेव्हा,
तिथे फिरताना मी अनुभव घेत होतो,
चारी बाजूनी भिंत,आत जायला एकच छोटा मार्ग,
भीषण  ह्या हत्याकांडात बाहेर पडायला ही नव्हता मार्ग.
जिवाच्या आकांताने जो तो पळत होता,
वाचवा जीव म्हणून विहिरीत उड्या मारत होता.
जनरल डायर ला काहीच फरक नव्हता
स्त्रिया मुलं बाळ न बघता तो फक्त गोळीबार करवत होता.
आठवता ते हत्याकांड जीव नुसताच धडधडत होता,
अमर ज्योत ला नमस्कार करून परतताना वंदे मातरम नारा गुंजत होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जालियनवाला बाग..
#जालियनवालाबाग
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन

sandy

मोदींचा पराभव मोदीच करतील! ==================== एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त् #story #nojotophoto

read more
 मोदींचा पराभव मोदीच करतील!
====================

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile