Find the Latest Status about शुभेच्या आभार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभेच्या आभार.
Sanchita DILIP Kekane
कितीही साजरे करा हो 31st, कितीही दाखवाल हर्ष... मराठमोळ्या माणसांचा उत्साह म्हणजे, मराठी नूतन वर्ष... नववर्षातील मासारांभ, त्यातील प्रथम मास म्हणजे चैत्र... त्याच्याच आगमनाकरीता उभारतो मानाची गुढी ती पवित्र... पाहाटे उठूनी, प्रातःस्नान करुनी करितो नामस्मरण आणि उपासना... यंदाचही वर्ष समर्थ कृपेने उत्तमाच जावं हीच श्री सद्गुरू चरणी करितो प्रार्थना... उंच आणि सरळ ती वेळूची काठी हळद कुंकू लावून करतात तिला वंदनीय... वरी शालू अन् कलश ठेवून, उभारतात मानाची गुढी ती पूजनीय... काही झाल तरी, जन्माने,कर्माने अन् वानिणे मराठी शेवटी मराठी भाषेचा थाटाच भारी...💯 कितीही करा हौस-मौज, कितीही करा पार्टी पण, आईने बनवलेली पुरणपोळी खाण्याची गंमतच न्यारी... नववर्षातील,चैत्र मासातील, पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा... चविष्ट अशा पुरणाच्या पोळीप्रमाणेच टिकून राहो आपल्या नात्यातील गोडवा... साजरा करुया मराठमोळा सण, कसली करताय प्रतिक्षा... माझ्या अन् माझ्या परिवाराकडून, सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...💥 -संचिता केकाणे ©Sanchita DILIP Kekane नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
Sanchita DILIP Kekane
कैसे अन् किती करावे तयांचे वर्णन.. गुरू म्हणजे निस्वार्थ ज्ञानाचे विरझण... काही असतात भोंदू, पाखंडी अन् ढोंगी... खरा गुरू तोच जो दावितो दिशा वेळ प्रसंगी... गुरू नसतो छोटा अथवा मोठा... गुरू म्हणजे जयाशी असे सखोल विद्येचा साठा... गुरू म्हणजे एक प्रकारे मनुष्यरुपी देव... जो न करी शिष्यांमधे तुलना अन् भेदभाव... शुधात्मक अन् बोधात्मक असे गुरूची वाणी... तयाचे ज्ञान म्हणजे निखळ झऱ्यातीला वाहाणारे निर्मळ पाणी... गुरू म्हणजे सद्बुद्धी सद्विचारांचे अंजन... ज्ञानरूपी प्रकाश देई, जणू देवाऱ्यातील निरंजन... कैसी गावी तयाची महीमा... गुरू,वडील,सखा काय द्यावी तयासी उपमा... कैसी वर्णावी तयाची गाथा... अनन्यभावे वंदन तयासी, श्री सद्गुरू चरणी ठेवुनी माथा... - संचिता केकाणे ©Sanchita DILIP Kekane गुरुौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या #lotus
lavanyabeauti
Kojagiri Purnima 2023 : नवरात्रौत्सव आणि विजयादशमीची सांगता झाल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. कोजागिरी पौर्णिमा आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोजागिरीची पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. ©lavanyabeauti कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या #nojotovairalvideo#nojototredingvideo#nojotoshortvideo#nojotoastrology
Parasram Arora
जिन बातुनियो के सानिध्य में मैंने शांत रहना सीखा और जिन असहिष्णु व्यक्तियों से सहनसीलता का पाठ सीखा और निर्दई लोगो के संपर्क में रह कर मेरे भीतर दयालुता का कीड़ा कुलबुलाया था.. क्या ये मेरा फर्ज़ नही कि इन. बातुनी. निर्दयी और असहिष्णु. लोगो क़ो अपना शिक्षक मानकर उनका आभार व्यक्त करू? ©Parasram Arora आभार......
M.K Meet
"मेरी 💯वी पोस्ट आप के प्यार के साथ !! आप सबके प्यार का आभारी हूं, दोस्तों love you dil..se आपका meet आभार...
Ghanshyam Shah Advocate
मेरे जन्मदिन पर आप सभी का प्रेम,स्नेह एवं शुभाशीष प्राप्त हुआ, फलस्वरूप आज का दिन मेरे लिए अविस्मरणीय है, अतः मैं आप सभी का मनःपूर्वक आभार व्यक्त करती हूं। आभार
आकाश
आभार प्रथम प्रणाम माँ को जिसने दिया मुझे संसार, प्रथम गुरु मेरे जीवन की वंदन लाखों बार, मेरी जननी तुम ही तो हो मेरी पालनहार, हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार। नभ की भांति छाया जिनकी जीवन का आधार, प्रथम सखा और रक्षक मेरे दिया मुझे आकार, पिता जिनकी तुलना किसी से करनी है बेकार, हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार। शिक्षा दिक्षा देकर जिसने स्वप्न किये साकार, बिना मेरी क्षमता को जाने किया मुझे स्वीकार, गुरु सिखाते करना कैसे जीवन मे आचार, हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार। नटखट बचपन स्वछंद जीवन गलती बारम्बार, भाई बहन के बिना नही था पूर्ण कोई त्यौहार लड़ते और झगडते फिर भी करते थे हम प्यार, हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार। जब जवानी का अंकुर फूटा मित्र हुए दो चार, जीवन की हर दुबिधा में तुम मिले मुझे तैयार, सच्चे मित्र वही जो प्रेम का करते नही व्यापार, हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार। आकाश #आभार
Ganesh Sande
*धन्यवाद , आभार* मेरे जन्म दिवस के अवसर पर आप सभी गुरुजनों, मित्रों ,स्नेही जनों, बड़े एवं छोटे भाईयो का स्नेह, आशीष से ओत-प्रोत शुभकामनाएं , बधाई संदेश बड़ी संख्या में प्राप्त हुई ! इतनी संख्या में आए संदेशों का मैं व्यक्तिगत रूप से प्रति उत्तर नहीं दे पाया मैं आप सभी को सामूहिक रूप से धन्यवाद , व्यक्त करता हूं आपके द्वारा दिए गए स्नेह,आशीर्वाद मेरे जीवन में लाभदायक सिद्ध होंगी ! आशा करता हूं इसी भांति आपका स्नेह, सहयोग,मार्गदर्शन और आशीर्वाद सदैव जीवन भर मुझे मिलता रहें ! *पुनः सहृदय के साथ आप सभी का कोटि - कोटि आभार ... 🌺❤*। गणेश ©Ganesh Sande आभार