Find the Latest Status about माझी म्हणता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझी म्हणता.
सुतार अक्षय
मस्करी म्हणता म्हणता कधी तुझ्या खऱ्या प्रेमात पडलो, काय कळलच नाही.... ❤️ मस्करी म्हणता म्हणता कधी तुझ्या खऱ्या प्रेमात पडलो काय कळलच नाही.... ❤️
डॉ केशव घोडके
माझ्या शाळेतली ती मला कधी कोठे दिसेनाशी झाली..। जावून पहातो गर्दीत नेहमी तरी ना नजरेस कधी पडली.। दिसताच रस्त्यावरुनी शाळा दाटून येतात त्या आठवणी..। पाखरे होतो आम्ही उडणारे आज कळली ही जींदगानी..। कसा शोधु कोठे पाहूं तुला आठवतात तुझ्या आठवणी..। आपली शाळा आपली मैत्री आठवून डोळा येते पाणी..। उशीर तुला होऊन गेलेला आजही आठवतो तो क्षण..। शांत वर्गातही वाजत होते तुझ्या त्या पायातील पैंजण..। शांत सरळ साधेपणाची तुझ्या सौदर्यात भर होती..। म्हणून तर माझ्या ह्रदयात तु कायम घर करून होती.। काळजात आजही माझ्या मी साठवून ठेवल्या आठवणी..। तू विसरली असेलही आता होऊन कुणाची तरी राणी..। ➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण
arvind bhanwra
मोहे पिया मिलन की आस , पिया बैठे है सिन्धु के पार, ओ मेरे माझी ......। ना रकम रही,थक गई अन्खिया, बैरन बनी सारी सखिया, ओ मेरे माझी ....। एक साथ का वादा था उनका, अब सान्से है आन्ख चुराए रही, ओ मेरे माझी .....। एक सहारा तु ही बचा, तु भी ना इन्कार, ओ मेरे माझी .....। माझी ।