Find the Latest Status about कधीही मीनिंग इन इंग्लिश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधीही मीनिंग इन इंग्लिश.
Rajendrakumar Jagannath Bhosale
दादा, आणला आव जरी कितीही लांडग्याचा वाघ होत नाही कधीही llधृ ll जरी काढले पट्टे पिवळे अंतरीचे उफराटे चाळे कृतघ्नतेचे पाणी काळे असत्याच्या गुंफले माळे दादा ,नटला सजला कितीही ll1ll अन्यायाचा हा बुरखा पांढरा तोंडाचा नुसता पोकळ वारा जाळल्या नच घामाच्या धारा शत्रू विस्तव इथं पुरतोय दारा दादा ,सोंग झोपेचं केलं तरीही ll2ll ©rajendrakumar bhosale #कधीही #flowers