Find the Latest Status about ठरलं तर मग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठरलं तर मग.
Shashank Patil
जर माझ्यामुळे तू तुझ्या स्वप्नांपासून दुरावली जाणार असशील ना, तर मग मला नकोय असली कुठलीही रिलेशनशिप वैगैरे... तर मग मला नकोय असली कुठलीही रिलेशनशिप वैगैरे...☺️💞
तर मग मला नकोय असली कुठलीही रिलेशनशिप वैगैरे...☺️💞 #thought
read moreKamlesh Gupta
एक तुम... दोनों ही मेरे लिए खास हो क्योंकि तुम मेरे दिल के पास हो शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade
आठवणी साठवलेल्या एखाद्या पिटार्यात ठेवल्या सारख्या.. कधी ती पेटी उघडेल पार तुम्हाला झपाटून टाकेल एकांतात तुम्हाला पार छळून टाकेल व्याकुळ तुमचं मन आतूर झालेलं असेल. सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
read moreRashmi Hule
एक चंद्र डोकावला नभातुन खाली... शितल चंद्ररश्मि धर्तीवर विसावली... लेऊन शुभ्र वस्त्रे... अवनी धवल झाली... मिलनोत्सुक चंद्रमा अवनी तृप्त झाली... — % & शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
read moreManasi Ghatge
कितीही ठरवलं एखादी गोष्ट विसरायची तरी ती गोष्ट विसरू देत नाही ती म्हणजे आठवण सतत मनात भावनांची ठेवते करून साठवण ती गोष्ट म्हणजे आठवण सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
read moreसुतार अक्षय
प्रिये आज तू ह्या जगात नाहीस पण तुझ्या आठवणी मात्र नेहमीच अवतीभोवती रेंगाळत असतात...! सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
आठवणी साठवलेल्या एखाद्या पिटार्यात ठेवल्या सारख्या.. कधी ती पेटी उघडेल पार तुम्हाला झपाटून टाकेल एकांतात तुम्हाला पार छळून टाकेल व्याकुळ तुमचं मन आतूर झालेलं असेल. सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
read moreKamlesh Gupta
एक तुम... दोनों ही मेरे लिए खास हो क्योंकि तुम मेरे दिल के पास हो शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
read moreKunal Salve
एक चंद्र आहेस तु माझा ज्यामध्ये एकही डाग मला नाही दिसत एक जादू आहेस तू तुला पाहत राहिलं की डोळे चुकूनही नाही मिटत !— % & शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more