Find the Latest Status about आधाराची काठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आधाराची काठी.
Sanket Chaudhary
जागा कमी पडल्या मुळे मी ही कविता caption मध्ये लिहितोय.... तुम्हाला नक्की आवडेल एक स्त्री बनून मी तिच्या भावना यात स्पष्ट केल्या आहेत..... नक्की वाचा स्वप्न माझे साकारशील का? मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का? दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का? हुंदके हे तुझ्या प्रीतीचे,
Lucky Deora
मारवाड़ी धोरिया की रेत को सो स्वभाव है राजस्थानी को तो एक मिंट म गर्म तो दूसरी मिंट म ठंडा ©Lucky Deora #desert#महादेव#राजस्थान#डिजर्तलाइफ #काठी
harsh phadnis
सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला...
yogesh atmaram ambawale
आधाराची गरज प्रत्येकाला झाडांना वेलींना श्रीमंताला गरिबाला लेखणीला कागदाला पैलवानाला दिन दुबळ्याला पतीला पत्नीला खंबीर असणाऱ्याला,गंभीर असणाऱ्याला नाही म्हटलं तरी प्रत्येक मनामनाला. सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आधाराची गरज... #आधाराचीगरज हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया.