Find the Latest Status about पोरीचं कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोरीचं कीर्तन.
aniket rajendra mendjoge
पोरीचं लग्न पोरीचं लग्न जमलं अनं बापाच्या काळजाचा ठोका चुकला, जावयामध्ये सुद्धा त्या बापाले स्वतःच पोर दिसला! पोरीच्या लग्नाची तयारी पाहतांना त्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले, पोरीला लहानाची - मोठी करतांना कळलंच नाही त्याला ते दिवस कशे गेले! अक्षदा पडल्या -लग्न झालं आनं पोरगी सासुरवाडी गेली, क्षणो-क्षणी त्या बापाले त्याच्या चिमुकलीची आठवण आली! वरात पोरीची जाताना बापाच्या डोळ्यात अश्रू आले, एक बाप म्हणून पोरीसोबत मनसोक्त जगाचेच राहून गेले! लिखाण अनिकेत राजेंद्र मेंडजोगे पोरीचं लग्न
राजेंद्रभोसले
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या...... पोपटपंची अध्यात्म रुजू लागले तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची संख्या वाढली या राजवटीत अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी काढणारे , दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार यांनी कहरच केला डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे , व्यावसायिक ही अनुभवले परदेशातील भावनिक गोष्ठी सांगून लोकांना शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें, नाटकी कलाकार ही पाहिले विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले टीव्ही वर तर जाहिराती पहिल्या माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग