Find the Latest Status about marathi romantic stories from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Sagar Bangar
White !! तू आणि मी !! तू आणि मी दोघे किती निराळे मी तुझ्यात गुंतत गेले तू फक्त नाते जपले पण तुझं माझ्यात गुंतने कधी झालेच नाही...! ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar चारोळी #Romantic #romance #marathi #marathicharolya #MarathiKavita #thought_of_the_day #Trending #sagarbangar285 #viral #Love
Harishni S
White you just a "word" but means a "lot" to me🤍.... ©Harishni S #Romantic romantic
Namit
White Uske hothon pe hain gucchon se bhare kaantein aur baatein vho phool gulab ki karthi hain, Yeh vho bewafa hain jo mujko har rozz shaam ko mila karthi hain..! ©Namit #Romantic #randomthoughts #stories #nojoto
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
My Loquacious World
Ideal love quotes कधी कधी, खोट्या कथांमध्येही, खरे प्रेम सापडते ! ©My Loquacious World Samajhla ka? #Love #Life #Kathakaar #Stories #truelove #marathi #myloquaciousworld #viral #Nojoto #Popular
vijay sonawane
एकदा एका छोट्या शहरात असलेल्या युवकाने एका किशोरीला पहिल्यांदा पाहिलं. त्याला ती किशोरी आवडली आणि त्याच्या विचारातल्या सर्व क्रमांकांचा त्याने संचालन केला. परंतु, त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याचा मान नसला. काही काळानंतर, त्याला तिच्यावर खूप आवड आणि त्याच्याकडून तिच्यावर काही विशेष आहे हे दिसून येते. त्याचा हृदय प्रेमाने भरला आहे. त्याला तिच्याशी संपर्क साधण्याची धार येते, आणि त्याला वाचण्यासाठी तिचं कविता लिहिण्याचं आवडतं. त्यांच्या प्रेमाचं प्रकटीकरण झालं आणि त्यांना एकमेकांच्या साथीत राहण्याचं निर्णय घेतलं. त्यांना जीवनात आपल्याबद्दल आनंदाची आणि सामर्थ्याची अनुभव झाली. त्यांचं प्रेम जीवन एक सुंदर आणि रोमांटिक गोष्ट झालं. ©vijay sonawane #love4life #Romantic #Stories
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi