Find the Latest Status about दृष्टिकोन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दृष्टिकोन.
shambhugiri kamble
प्रेम करणं थांबवता येतं पण प्रेम संपवता येत नाही, बदलता येत असल्या नजरा जरी दृष्टिकोन बदलता येत नाही..... #दृष्टिकोन
ChetaN Gangurde
स्वतः मध्ये Quality तयार करा, नाहीतर लोक तुमचा Quantity म्हणून वापर करतील. #दृष्टिकोन
somnath gawade
मेडिकल रिपोर्टस 'निगेटीव्ह' आले की, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन 'पोस्टिव्ह' होऊन जातो. 😂🤣 #दृष्टिकोन
somnath gawade
आयुष्य आहे तसं जगावं? की हवं तसं जगावं? या दोन मूलभूत प्रश्नाच्या उत्तरात ज्याचा त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन परावर्तित होत असतो. #दृष्टिकोन
Copyright rprakash
एकवेळ आपण "दृष्टी" विकत घेऊ शकतो... पण "दृष्टीकोन" .... तो मात्र कोणत्याच बाजारात विकत मिळत नाही. त्याचा शोध ज्याने - त्याने आपल्या अंतरंगात घ्यायचा आसतो. ©शब्द:- आर.प्रकाश. दृष्टिकोन #Isolated
Rishu
मैं कैसा हूँ.....वैसा ही जैसी आपकी दृष्टि......... हूँ किसी के लिए गंगा मैं, और किसी के लिए नंगा हूँ, हूँ किसी के लिए ढोंगी मैं, और किसी के लिए चंगा हूँ, हूँ किसी के लिए शांति मैं, और किसी के लिए दंगा हूँ है नज़रे तेरी जिस रंग की, बस उसी रंग में रंगा हूँ हूँ वोही जो तुम समझ रहे, हूँ वोही जो तुम मानते हो मेरी कीमत तो उतनी ही, जितना तुम सत्य को जानते हो। #yqdidi #yqbaba #yqbhaijan #intro #हिंदी #दृष्टिकोन
Jyoti Pundage
विचार विचार जुने किंवा नवीन नसतात. विचारांचा वापर करणाऱ्या माणसाचा दृष्टीकोन विचारानं वळण देत असतो... विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो... #worldpostday