Nojoto: Largest Storytelling Platform

New चालणारा ट्रॅक्टर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालणारा ट्रॅक्टर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालणारा ट्रॅक्टर.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#संथगतीने मी चालणारा

read more
आयुष्यातल्या दुःखी घडामोडींनी
सशासारखे सभोवती वेगात वावरावे;
कासवाप्रमाणे संथ गतीने मी चालणारा
  आसवांना कसे बरे सावरावे?? #संथगतीने मी चालणारा

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती #MoonHiding

read more
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती 
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली 
अच्छे दिनांची धुळ.. 
ऐकणाऱ्यान्  साठी मन की बात 
चालणाऱ्यांच्या पायात 
अडकवली कायद्याची बेडी 
 आता .................
राबणारा राबत नाही 
लिहीणारा लिहित नाही 
बोलणारा बोलत नाही 
पाहणारा पाहत नाही 
ऐकणारा ऐकत नाही 
चालणारा चालत नाही 
म्हणून................
देश विकायला काढलाय त्यांनी 

श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक

©शिवार शेतकरी माझा आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती

Secret Quotes

काही गोष्टी आम्ही दाखवतो म्हणजे फालतू तर नहित ना काही गोष्टी जीव तूटतो आमचा पण जीव्हाळा प्रत्येक गोष्टीत नाही दाखवता येत प्रत्येकाला, तरीही

read more
 खांद्यावर हात टाकून तर नाही रडता येणार आम्हाला पण रडता येत नाहीत असं तर नाही ना,
साडी घालून माणसे आम्ही बाईची जागा तर नाही घेऊ शकत पण बाई समजू पण शकत नाहीस असं पण नाही ना,
बायको नाहीत पण आई मात्र आहेत न जबाबदारी अन मर्यादा असतात आणि तरीही तीचं जगण पण समजून घेऊ शकत नाही असं पण नाहीत,
भावना प्रत्येकाला असतात आम्हाला ही आहेत फक्त फरक एवढा आहेत की तुम्हाला रडून दाखवता येतात आम्हाला घाव ते काळजावर सहन करावे लागतात,
बाईचा जन्म घेणं हे नशिबात लागते जर भेटला तर नक्की घेऊ आम्ही कारण काही गोष्टी जबाबदारी ने करतो आम्ही पण राहील काही गोष्टी या जन्मात तर नाही सोसू शकत त्या गोष्टीसाठी बाई होणं गरजेचं आहेत,
पण हो सगळं समजून घेता हे बाईला पण येत नाही जेव्हडा विश्वास जेवढी काळजी असती माणसाला तेवढी बाई कधी समजत नाही,
माय होणं पुरुषाला जमत नाही पण बाई ही सर्वस्व असते परी पूर्ण निर्माण करणारी माय माऊली असते आणि तिला प्रत्येक गोष्टी सांगणं गरजेचं नसेल,
जेव्हढे पुरुषाला दाखवता येतं नाही त्या पेक्षा कितपत जास्त माया आणि भाव अन जीव्हाळा बाईत असतो अन येथे आज ही परिस्तिथी आहेस की उलटे झालंय सगळं तेव्हा बाकी बोलण्याची गरज नाहीये बाकी तुम्हीच समजावा या गोष्टी,,
बाईचा जन्म हा अनमोल आहेत तिच्या सारखे पुरुष बऱ्याच गोष्टीत कमीच आहेत काही गोष्टी पुरुष ही करू शकत नाहीस,
तसं तर बाई शिवाय पुरुषाचा जन्म व्यर्थच आहेत.  काही गोष्टी आम्ही दाखवतो म्हणजे फालतू तर नहित ना काही गोष्टी जीव तूटतो आमचा पण जीव्हाळा प्रत्येक गोष्टीत नाही दाखवता येत प्रत्येकाला, तरीही

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #nationalyouthday #१२ #आजचायुवा

read more
आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क

vishnu thore

किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की' - विष्णू थोरे पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स

read more
.........................

©vishnu thore किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात

काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की'
               - विष्णू थोरे
पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile