Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटची सीमा समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटची सीमा समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटची सीमा समानार्थी शब्द.

    LatestPopularVideo

@sAnughrash7275

काही नाही फक्त 
माझा शेवट लिहून जा
माझ्यात धड धडनारा 
तुझा जीव तू घेवून जा

©Anuja soni #झालेली #शेवटची
#चूक#शेवटची #ओळ ❤️

#leaf

Shankar kshirsagar

शेवटची भेट #Shayari

read more
शेवटची भेट

शब्दत तुला तुझेच भेट देतो
हवे असल्य़ास माझेच ओठ देंतो
आणि सखे
मीठीत जाशील त्य़ाचा ज॒री 
चाहुल माझी यावी असे काळीज भेट देतों
असे काळीज भेट देतो शेवटची भेट

Parmeshwar Mule

शेवटची भेट.. #NightPath

read more
गेली गेली सोडून, मला वादळात एकटा ठेवून...

समजावितो वेड्या मनाला ..जग रे आठवणींना पाहून...

जग रे आठवणींना पाहून...

                                                 ..✍️परमेश्वर मुळे शेवटची भेट..

#NightPath

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिची शेवटची इच्छा

read more

DrRavikirti Didwania

#ravikirtikikalamse #SelfishWorld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

read more
Sound Similar but 
Meaning Different Challenge


People Become Too "Sel-fish"
Sailing Somewhere else and
 Phishing Someone else...  #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing  #paraya #waqthitujebatayega
द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

Mohit Jain

शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . . Wish #Quotes

read more
सदिच्छा तुझ्यासाठी . . .

सौख्याचे वृक्ष वाढो तुझ्या अंगणी 
सुखा समाधानाचे फळ त्याला येऊ दे . .
नित्य नियमाने पाणी घाल सत्कर्माचे 
तुझ्या प्रेमाचा सुगंध चहू दिशेला पसरू दे . .

मनात जी येईल इच्छा तुझ्या 
ती तुला आनंद देणारी असू देत . .
तुझ्या दिलेल्या प्रत्येक क्षणाला ठेवले जपून 
तुझे मात्र क्षण क्षण अविस्मरणीय ठरू देत . .

ऐश्वर्य संपन्न असावे तुझे जीवन सारे 
तुला काटकसर चा विसर पडू देत . .
मनात स्वप्न जे जे रंगवले आत्ता पर्यंत 
त्याला रोज नवे पंख मिळू देत . .

तु माझ्यासाठी जो त्रास सहन केलास 
या पेक्षा 100 पटीने तुला प्रेमळ क्षण मिळू देत. .
ज्याला लावशील जीव , मनापासून अकंठाणे 
त्याला मात्र तुझ्या प्रेमाची वात्सल्याची किंमत कळू देत . .

©Mohit Jain शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . .


#Wish

brijesh mehta

प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #LoveStory

read more
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है
तेरे प्यार में शक है, वहम है,  भरोसा नहीं है।
तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा।

— % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है।
💞💞

#मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory

नेहा उदय भान गुप्ता

BKJ D-1 विषय : दोस्ती किताबों की समय सीमा : 30मिनट (10:00PM-10:30PM) शब्द सीमा: 50 शब्द पंक्ति सीमा : कोई नहीं #yqbaba #दोस्तीकिताबोंकी #YourQuoteAndMine

read more
दोस्ती किताबों से कर लो यारों, ये जिन्दगी को संवार देती है।
तुमको हर दुखों से निकाल कर, भविष्य तुम्हारा निखार देती है।।
अच्छे बुरे का ज्ञान कराती है ये, जीवन में तुम्हें नव संचार देती है।
हर अज्ञानी व्यक्ति को भी, ज्ञान से भर कर, नया आधार देती है।। BKJ D-1 
विषय : दोस्ती किताबों की
समय सीमा : 30मिनट (10:00PM-10:30PM)
शब्द सीमा: 50 शब्द
पंक्ति सीमा : कोई नहीं
 #yqbaba 
#दोस्तीकिताबोंकी

नेहा उदय भान गुप्ता😍🏹

BKJ D-1 विषय : दोस्ती किताबों की समय सीमा : 30मिनट (10:00PM-10:30PM) शब्द सीमा: 50 शब्द पंक्ति सीमा : कोई नहीं #yqbaba #दोस्तीकिताबोंकी #YourQuoteAndMine

read more
दोस्ती किताबों से कर लो यारों, ये जिन्दगी को संवार देती है।
तुमको हर दुखों से निकाल कर, भविष्य तुम्हारा निखार देती है।।
अच्छे बुरे का ज्ञान कराती है ये, जीवन में तुम्हें नव संचार देती है।
हर अज्ञानी व्यक्ति को भी, ज्ञान से भर कर, नया आधार देती है।। BKJ D-1 
विषय : दोस्ती किताबों की
समय सीमा : 30मिनट (10:00PM-10:30PM)
शब्द सीमा: 50 शब्द
पंक्ति सीमा : कोई नहीं
 #yqbaba 
#दोस्तीकिताबोंकी

ganesh suryavanshi

उपकार होईल...म्हणजे आपण खूपच त्रास दिला व शेवटची भेट... #Dark

read more
खूप उपकार होईल...
हा शब्द...म्हणजे शेवटची भेट..
किवा...आपण खूप त्रास दिला ...असा होतो...

©ganesh suryavanshi उपकार होईल...म्हणजे
आपण खूपच त्रास दिला
व शेवटची भेट...

#Dark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile