Find the Latest Status about आभाळातील मोती निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळातील मोती निबंध.
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध
Vaishali Yenugwar
मोती. (शिरोमणी काव्य प्रकार) समुद्र मनमोहक दिसे रात्रीच्या अंधारात जणू निळी चादर ओढून बसे..१ रंगीबेरंगी चमचमणारे मासे चमकती डोळे त्यांचे प्रचंड सागरात प्रकाशपर्व दिसे..२ मोती भुरळ पाडे स्वातीचे पडता थेंब सुंदर रुप शिंपल्यात घडे..३ मोती असे दुर्मिळ ओवता सरीत एका बने मोत्यांची सुंदर माळ..४ मोती जडता दागिन्यात शोभा वाढे दागिन्यांची पाहताच सारे पडती प्रेमात..५ वैशाली येनुगवार. ध्रुवतारा ✨💫✍️ ©Vaishali Yenugwar #मोती..
Pratibha Tiwari
मन फिर भी तमस में भरमाया रहा। चांदनी ने दी थपकियां जब सुकून की भोर आंगन जगमगाया रह। , ©Pratibha Tiwari # मोती
# मोती #कविता
read more