Find the Latest Status about रेशीम उद्योग अनुदान 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रेशीम उद्योग अनुदान 2020.
Datta Dhondiram Daware
ज्ञात होते सखे सारे तुला... नकळत प्रेमाचा खोटा खेळ खेळलीस तू.. ! देऊ काय मी तुला कठोर सजा... वरवरचे प्रेम तुझे, नाही मला कळलीस तू.. ! थोडीपार हवी होती साथ तुझी पण; रेशमाच्या बंधनात नाही जुळलीस तू..! *सम्राट दत्ता डावरे* ९७३००३७०५३ ©Datta Dhondiram Daware रेशीम #wetogether
रेशीम #wetogether #Comedy
read moreAbhiejeet Anant Tambe
❤️फक्त तुला आवडतं ना म्हणून❤️ आपण दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून तोडक मोडक का होईना, पण आपल्या दोघांचं छानसं घरटं बांधायचंय.... दोघांनी एकाच ताटात जेवायचंय अन् सोबत जेवताना एकमेकांना भरवायचय... थोडा रुसवा थोडा फुगवा हा संसाराचा खेळच आहे, तो एकदा खेळायचाय... आणि आयुष्यभराच्या आठवणी रेशीम गाठींनी घट्ट बांधायचाय ........अभिजीत तांबे....... रेशीम गाठी #Stars&Me
रेशीम गाठी #Stars&Me
read moreअनुषी का पिटारा "अंग प्रदेश "
दान एक संस्कार है अनुदान एक सहयोग ©Anushi Ka Pitara #दान #अनुदान #Joker
Manasi Ghatge
काही तरी पूर्व जन्मीचे नक्कीच ऋणानुबंध असल्या शिवाय देव आपल्या दोघांना असं भेटावणार नाही म्हणून तर आपल्या दोघांना देवाने पहिले प्रेमाच्या बंधना पासून एक मेकांच्या इतकं जवळ आणलं कि आपल्या लग्नाचं स्वप्न आपण दोघे मिळून एकत्रित पणे पाहू लागलो #प्रेम#पूर्व संचय#रेशीम बंध#YQ#YouQuote ताई#YouQuote Baba#जुळून येति रेशीम गाठी#बहुदा हे असेच असणार😉🙈
DR. LAVKESH GANDHI
शिक्षण संस्थान एक शिक्षण संस्थान को एक संस्कारशाला के रूप में होने चाहिए | जबकि आज शिक्षण संस्थान उद्योग के रूप में विकसित और दुकान के रूप में संचालित हो रहे है | जो कि समाज और संस्कृति के लिए एक विस्फोटक की स्थिति है | ©DR. LAVKESH GANDHI # शिक्षण संस्थान # # संस्कारशाला या उद्योग #
# शिक्षण संस्थान # # संस्कारशाला या उद्योग #
read more