Find the Latest Status about बहाणा meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहाणा meaning.
vishnu thore
सूर कुठेच भेटत नाही गाणं प्रितीचं गाण्यासाठी माझं रागावणं बहाणा असतो तू जवळ येण्यासाठी... - vishnu thore बहाणा.......
somnath gawade
ज्या त्या प्रेमवीराने ऊठावे अन प्रियसीला, तुला चंद्र देईल हा खोटा बहाणा करावे; त्या चंद्राने तरी किती जणांसाठी गहाण रहावे. #बहाणा
Shivam Sapdhare
तुझा प्रेमात तो एक क्षण ज्यात तुझी आठवण ती तुझी गोडस वृत्ती त्यात लपलेला बहाणा तुझ्या प्रेमाचा तो वेल गुंफले तु माझ्या वर मि पण साद घातली तुझ्या त्या साध्या वृत्ती चा कवळे पणा गाठले त्यात तू मला तुझा प्रेमाचा एक बहाणा मनात माझ्या बनवीत होता काटेरी स्पंदना वेळा पामर लोक म्हणे मजला पण तुझे प्रेम स्वर्ग परी वाटे जेव्हा ही मार्ग चुकला तेंव्हा तेव्हां तुझी प्रीत आठवत होतो आणि तुझा प्रेमाचा तो बहाणा ग साजणी प्रेम बहाणा
Akshay Tayde.
हमारा कहना है, ये प्यार है यहा ना कुछ लेना है ना देना है लोगो का कहोगे तो लेना देना लोगोके लिये झुटे प्यार का सच्चा बहाणा है झुटे प्यार का सच्चा बहाणा
Devanand Jadhav
°काय हवे वेड्या मना?° तुला थांबण्याचा हट्ट का धरावा ? आबगी पाऊस कसा कोसळावा ? नि काय हवे ते या वेड्या मनाला ? क्षण तुजसवे व्यतीत होण्याला ! ✍🏻•देवानंद जाधव• धामणी, पुणे. jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav काय हवे वेड्या मना? बस एक पावसाचा बहाणा पुरे!
Devanand Jadhav
°काय हवे वेड्या मना?° तुला थांबण्याचा हट्ट का धरावा ? आबगी पाऊस कसा कोसळावा ? नि काय हवे ते या वेड्या मनाला ? क्षण तुजसवे व्यतीत होण्याला ! ✍🏻•देवानंद जाधव• धामणी, पुणे. jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav काय हवे वेड्या मना? पावसाचा एक बहाणा पुरेसा!
Diwa
You're a writer when you find your meaning in the meaningless scribbles you're often driven to create. "Meaning" #Meaning #KwentongDiwa #Diwa
Hummey sidd
Raksha Bandhan, also abbreviated to Rakhi, is the Hindu festival that celebrates brotherhood and love. It is celebrated on the full moon in the month of Sravana in the lunar calendar. The word Raksha means protection, whilst Bandhan is the verb to tie. #meaning
Debasmita Behera
Friendship is the hardest thing in the world to explain. Its not something you learn in school. But if you haven't learned the meaning of friendship ,you really haven't learned anything #Meaning