Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याबद्दल नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याबद्दल नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याबद्दल नाही.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव..

read more
वाटते पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव..
परत त्या सुंदर दिवसांना आठवाव..
परत पुन्हा न कळत प्रेमात पडाव..
परत त्या गोड स्वप्नांना सजवाव.. पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव..

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे तुझ्याबद्दल...

read more
तुझ्या बद्दल काय लिहावे
शब्दही माझे थोडे थांबलेले
गीत माझे प्रेमाचे
ओसंडून वाहिलेले
**
तुझ्या बद्दल ओढ 
वाटते मनाला बेचैनीची
झरझर वाहू लागली
नदीही बघ आसवांची
**
तुझ्या बद्दल काय लिहू?
शब्द ही अधुरेच होती
एक मात्र लिहितो
तू फक्त माझीच होती
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४

 शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
तुझ्याबद्दल...

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more
mute video

Ekta Gour

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे तुझ्याबद्दल... #तुझ्याबद्दल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
कोणी काहीपण बोलेले 
मला सहन होत नाही,
माझ्या आईचा अपमान
म्हणजे या देशाचा अपमान| शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
तुझ्याबद्दल...
#तुझ्याबद्दल
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा. #

शिवशितल

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही

Sunil Zarikar

माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

read more
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते...
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

Dhiraj Mali

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे तुझ्याबद्दल... #तुझ्याबद्दल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
तुझ्याबद्दल काय तक्रार
कुणाजवळ मी मागणार दाद
कारण शरीर माझे जरी असले
पण अजूनही जीव मात्र तुझ्यातच आहे. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
तुझ्याबद्दल...
#तुझ्याबद्दल
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा. #

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे तुझ्याबद्दल... #तुझ्याबद्दल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
तुझ्याबद्द्ल लिहताना माझे शब्द पण तुझ्या प्रेमात असतात...
तुझ्याबद्द्ल लिहताना माझ्या भावनांना उजाळा देतात...
तुझ्याबद्द्लचे माझ्या मनातील प्रेम कागदावर उतरवतात...
लिहणारयासोबत वाचणार्‍यांना सुध्दा तुझ्या प्रेमात पडतात...
खरे प्रेम करणारे अजुन जिवंत आहेत हे सांगतात... शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
तुझ्याबद्दल...
#तुझ्याबद्दल
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा. #

omprakash panchal

# समजतं नाही

read more
काय होतय काय चालू आहे समजतच नाही...
आशेच्या हिंदोळ्यावर मन  घुमे वाऱ्यावरी..
अल्लड  अवखळ भिरभिरे गगणातूनी..
तरी ना मिले वाट तयाासी..
काय नवी ती रूपरेषा उमजतच नाही..
काही करावं आता अस का बर वाटतं नाही.. रुसले मन माझे की मी मीच सोडली सावली माझ्या अंतरंगाची ते कळत नाही...
काय होतय काय चालू आहे समजच नाही...


-ओमप्रकाश पांचाळ # समजतं नाही

Uday Durshetkar

असणार नाही.. #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile