Nojoto: Largest Storytelling Platform

New वास्तववादी दृष्टिकोन कोणी मांडला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वास्तववादी दृष्टिकोन कोणी मांडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वास्तववादी दृष्टिकोन कोणी मांडला.

Stories related to वास्तववादी दृष्टिकोन कोणी मांडला

    LatestPopularVideo

shambhugiri kamble

प्रेम करणं थांबवता येतं
पण प्रेम संपवता येत नाही,
बदलता येत असल्या नजरा जरी
दृष्टिकोन बदलता येत नाही..... #दृष्टिकोन

somnath gawade

 मेडिकल रिपोर्टस
'निगेटीव्ह' आले की,
आयुष्याकडे पाहण्याचा
दृष्टिकोन 'पोस्टिव्ह'
  होऊन जातो.
   😂🤣
 #दृष्टिकोन

ChetaN Gangurde

स्वतः मध्ये Quality तयार करा,
नाहीतर लोक तुमचा Quantity म्हणून वापर करतील. #दृष्टिकोन

somnath gawade

आयुष्य आहे तसं जगावं?
की हवं तसं जगावं? या दोन
मूलभूत प्रश्नाच्या उत्तरात
ज्याचा त्याचा आयुष्याकडे
पाहण्याचा दृष्टिकोन 
परावर्तित होत असतो.
 #दृष्टिकोन

Rutik jiddewar (R.J)

दृष्टिकोन

read more

Copyright rprakash

दृष्टिकोन #Isolated

read more
एकवेळ आपण "दृष्टी" विकत घेऊ शकतो...  पण "दृष्टीकोन" .... तो मात्र  कोणत्याच बाजारात विकत मिळत नाही. त्याचा शोध ज्याने - त्याने आपल्या अंतरंगात घ्यायचा आसतो.

©शब्द:- आर.प्रकाश. दृष्टिकोन 

#Isolated

Patil Rajendra (8600895707)

खेळ मांडला.... #मराठीकविता

read more

PREMKAVI SAGAR

खेळ मांडला.... #nojotovideo

read more

Secret Quotes

खेळ मांडला... ...........".............

read more
 शेवटी...
नशिबाने खेळ असा मांडला
जिथे..
एक नमुना बनून राहिलाेय,,
जिवंत पणे घाव असा घातला
जिथे..
मृतदेह बनून राहिलोत,,
शेवटी जीवानेच जीवावर
घाव साधलाच,,
जिथे...
एक मेव मार्ग मात्र शेवटी साथ
सोडण्याचा भेटला..... खेळ मांडला...
...........".............

PREMKAVI SAGAR

खेळ मांडला..

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile