Find the Latest Status about मटण बिर्याणी रेसिपी मराठी मधुरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मटण बिर्याणी रेसिपी मराठी मधुरा.
yogesh atmaram ambawale
आभार मधुरा रेसिपी चे, लॉक डाउन मुळे, रोज नवनवीन पदार्थ खायाला मिळतात, बायकोच्या हातचे. रेसिपी #collabratingwithyourquoteandmine #रेसिपी #yqtaai #collab #newdish #घरातच आभार मधुरा रेसिपी चे, लॉक डाउन मुळे, रोज नवनवीन पदार्थ खाय
somnath gawade
साजूक तुपातली बिर्याणी फुकट मिळण्यासाठी ते हॉटेल तुमच्या हद्दीत यायला हवं. 🤣😂 #बिर्याणी
somnath gawade
#फुकटची बिर्याणी कष्टाची बरी भाजी-भाकरी फुकटची ती बिर्याणी नको; हद्द आपली असली तरी प्रामाणिकतेचा हट्ट सोडू नको. गोर-गरिबांचा कष्टाचा पैसा उकळून 'हाय' घेऊ नको; किती ही आला दबाव तरी नैतिकतेचा मार्ग सोडू नको. आपल्या अधिकारांचा गैर वापर करू नको; सदसद्विवेकबुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींचा आग्रह धरू नको. माणसाशी माणसासारखे वागण्याचा 'वसा' सोडू नको. अपप्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यास धजू नको. वाट जरी खडतर असली तरी धीर सोडू नकोस; माणुसकीची प्रथा पुढेच चालवायची हे विसरू नकोस. आदर्शवत जगणे सोडून क्षणभंगुर प्रलोभनांना भुलू नको कष्टाची बरी भाजी भाकरी फुकटची ती बिर्याणी नको. #फुकटची बिर्याणी