Nojoto: Largest Storytelling Platform

New मोर पिसारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोर पिसारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोर पिसारा.

Stories related to मोर पिसारा

    LatestPopularVideo

Jayshree Hatagale

तू थांब ना जरा.... रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा अन् आडोशाला जरा निवारा तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता अन मनात फुलणारा मोर पिसारा सगळं जपून ठेव

read more
तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

पावसाचा ओलावा
अन तुझ्या मिठीतली आग
तुझ्यात हरवून गेल्यावर
तू मला घातलेली साद
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

कोसळणार्‍या सरींना
अलगद ओंजळीत भरायचंय
तुझा हात हातात घेऊन
बेधुंद होऊन फिरायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा...... 

तुझ्यासोबत या पावसात
चिंब चिंब भिजायचंय
तुझ्या प्रत्येक श्वासात
कस्तुरी गंध बनुन रुजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

नखशिखांत भिजल्यावर
मला तुझ्या नजरेतून बघायचंय
तू स्तुती माझी करताना
त्या प्रत्येक शब्दांमध्ये सजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

पानांवरच्या दवबिंदुना
नजरेत भरुन घ्यायचंय
एक स्वप्न सोनेरी भविष्याचं
तुझ्या नजरेतून पहायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

- जयश्री हातागळे तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेव

Sumit

मोर

read more

Sunil Kumar Maurya Bekhud

somnath gawade

#मोर

read more
राष्ट्रीय 'पक्षी'  मोर🦚 
 हल्ली जोमात आहे;
सर्व पक्षी त्याला 'पक्षांतर'
केलय की काय? याबाबत
विचारणा करीत आहे. #मोर

vishnu thore

मोर....

read more
 मोर....

Shishpal Chauhan

Ajay Jaat

मोर #ज़िन्दगी

read more

Adarsh Sinha

मत करो प्यार 
ख़ुद के अलावा किसी और से
लोग अक्सर 
खूबसूरती छीन लेते हैं मोर से #मोर

Shahab

#मोर

read more
बातों की मिठास 

अंदर का भेद नहीं खोलती,

मोर को देखकर 

कौन कह सकता है कि ये सांप खाता होगा । #मोर

sampankaj 64

कही खो गए मोर... #मोर #Peacock #Poetry

read more
बचपन में खूब दिखते थे मोर...
खूब करते थे पीहू पीहू मोर
बरसात में कलरव करते मोर
पंख फेला कर खूब नाचते मोर
संध्या के पल चहकते मोर
संगीत का सुर सजाते मोर
नाच-नाच कृष्ण का ताज बनाते मोर
मन्दिर में रखने को मोरपंखी देते मोर
अब कही दिखते नहीं मोर
क्योंकि...
खो गया बचपन, खो गए मोर।।

©sampankaj 64 कही खो गए मोर...
#मोर #Peacock #Nojoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile