Nojoto: Largest Storytelling Platform

New महानतेच्या दिशेने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महानतेच्या दिशेने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महानतेच्या दिशेने.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.."

read more
हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.." हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.."

अल्पेश सोलकर

आता बदल घडतोय... नोटा नाण्यांच्या दिशेने .. मार्गस्थ... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #नोटा #Coin #बदलघडतोय

read more
आता बदल घडतोय...

    ' नोटा '
              नाण्यांच्या दिशेने...
                                   मार्गस्थ... आता बदल घडतोय...

          नोटा नाण्यांच्या दिशेने .. मार्गस्थ...
© अल्पेश सोलकर

#alpeshsolkar #नोटा #coin 
#बदलघडतोय

DNYANESWAR DHAKRE

- विरोध तर होणारच, " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध " . . .

read more
 - विरोध तर होणारच, 

 " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह  निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या
 विरुद्ध " . . .

RJ कैलास नाईक

गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण नवचैतन्य घेऊन जीवनात येतो संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो RJ कैला #nojotophoto

read more
 गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण
नवचैतन्य घेऊन जीवनात येतो
संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना
आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो
            RJ कैला

Mrunali Parkar

आपण ठरवायचं असतं कुठल्या दिशेने जायचं.. मग बघा तुमचा प्रवास कसा छान सुरु होतो.. हा मात्र गुरु आपल्या सोबत हवेत . मग अशक्य ही शक्य होते.. 🤘

read more
आसमंत धुंद झाला.. किरणांसहित सूर्य आला.. पहाटेचा प्रकाश पसरला.. तिमिराचा नाश झाला.. उजेडाच्या दिशेने.. शांत समुद्राच्या प्रवाहातून माझा प्रवास सुरु झाला. 💃💃💃 आपण ठरवायचं असतं कुठल्या दिशेने जायचं.. मग बघा तुमचा प्रवास कसा छान सुरु होतो.. हा मात्र गुरु आपल्या सोबत हवेत . मग अशक्य  ही शक्य होते.. 🤘

अल्पेश सोलकर

*प्रसिद्धी नशा* स्पर्धेचा अथांग सागर मी धावतोय त्या दिशेने... कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी मित्रता,जपायला....पण बघ मित्रा जा पुढे..एक लक्ष

read more
स्पर्धेचा अथांग सागर
मी धावतोय त्या दिशेने...
कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी
मित्रता,जपायला....पण
बघ मित्रा जा पुढे.. एक लक्षात ठेव.
" इथे कित्येक जणांना घेरलय प्रसिद्धी नशेने" *प्रसिद्धी नशा*

स्पर्धेचा अथांग सागर
मी धावतोय त्या दिशेने...
कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी
मित्रता,जपायला....पण
बघ मित्रा जा पुढे..एक लक्ष

yogesh atmaram ambawale

आपली ही जबाबदारी.... आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे रस् #yqtaai #wrongside #SchoolQuotes #schoolvan #शाळेत_जाताना #विरुद्ध_दिशा #traficrulles

read more
इथेच नाही संपत आपली जबाबदारी,
लक्ष ठेवावे लागते,मुलं शाळेत जातात ती कशी जाते सवारी..
( Caption मधील वाचावे ) आपली ही जबाबदारी....
आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो.
सकाळची वेळ असल्यामुळे रस्

RJ कैलास नाईक

#तो अवखळ अन मी जराशी शांत आहे मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे विरह माझा दिसेना त्यास हीच खंत

read more
तो अवखळ अन मी जराशी शांत आहे
मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे

तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे 
विरह माझा दिसेना त्यास हीच खंत आहे

आठवणी त्याच्या छळतात गर्द रातीला
अंतरातील वेदनेला उसाश्याची भ्रांत आहे

भेटीची ती आस वेडी आजही तरुण 
त्या दिशेने चालताना संकटे अनंत आहे

भोग माझे भोगताना वाटे का पुन्हा तेच ते 
 मनाची असली कसली वेडी गुंतागुंत आहे
            RJ कैलास #तो अवखळ अन मी जराशी शांत आहे
मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे

तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे 
विरह माझा दिसेना त्यास हीच खंत

yogesh atmaram ambawale

माझ्या शहरातील रस्ता.. #yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी #शहरकीगलियाँ माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

read more
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट त्याची अवस्था,
कारणीभूत कोण ह्याला हे शोधण्यातच रस्त्याची दुराव्यस्था.
रस्ता खूप मोठा वाहने ही झालीत फार,
कुठेही करतात वाहने उभी रस्ता झालाय गहाळ.
खोद कामही झालीत फार सर्वत्र मातीचे ढिगारे,
बार माही रस्त्यावर पाणी पाईप लाईन साठी रस्ता केलाय बहाल.
फुटपाथ ही इथे खूपच मोठे झाले आता दिसेनासे,
दुकानदार हक्क गाजवी जसे फुटपाथ ह्यांच्या मालकीचे.
वाहतूक समस्या तर काय इथे पाचवीलाच पुजलेली आहे,
उलट दिशेने टाकून वाहने सर्व जॅम करीत आहे. माझ्या शहरातील रस्ता..
#yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी 
#शहरकीगलियाँ 
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का असे वाटते मला,अंधारलेल्या जगी माझ्या,
लेखणीच्या प्रकाशाचा एक कवडसा आला.
त्याच प्रकाशाचे दिशेने वाटचाल करीत,YQ चा मंच गाठला.
का असे वाटते मला,
शक्य नव्हते कधी मी लिहिणे,तरी एक प्रयत्न केला.
तुमची सोबत म्हणूनच इथं पर्यंतचा प्रवास झाला.
का असे वाटते मला,
अशीच सोबत तुमची नेहमीच मला लाभावी,
तुमच्या मुळेच मला ही लेखनाची आवड असावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का असं वाटते मला..
#काअसंवाटतेमला

हा विषय
Swati kannake यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile