Login to support favorite
creators
Find the Latest Status about रेशिम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रेशिम.
Krushnarnav
मी तुझं असण्यापेक्षा तू माझं असणं ही भावनाच खूप गोड आहे आपल्या ठरलेल्या भेटीपेक्षाही तुझ्या अनपेक्षित हाकेच मला जास्त वेड आहे.. तुझ्याही मनात माझ्यासाठी हक्काचीच एक जागा आहे तुला माझ्याशी बांधून ठेवणारा हा नक्की कुठल्या नात्याचा रेशीम धागा आहे ©Krushnarnav रेशिमधागा #standout
रेशिमधागा #standout #मराठीकविता
read more