Find the Latest Status about alec baldwin children from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, alec baldwin children.
Suraj S Shah
"Not Everything that is faced can be changed, but nothing can be Changed until it is faced" -James Baldwin ©Suraj S Shah James baldwin Thoughts #LostInCrowd
Vishal Chavan
जे बालमन पीतं गड्यांनो शुद्ध संस्कारांच पाणी.. तेजस्वी राहतं चरित्र त्याचं.. ओजस्वी राहते वाणी.. आईच्या संस्कारशाळेत.. बाळ शिकतो वागावं कसं... संकट करतात हमला जेव्हा.. बाप शिकवतो लढावं कसं... जीवनाचा गड अभेद्य राखायला.. संस्कार शिदोरी भक्कम लागते... योद्धा कधी हतबल होता.. हीच शिदोरी त्याची तारक होते.... संस्कार नाही बाब करायची.. ते स्व:ता करवून ही घ्यायचे असतात... काही गुण देता नाहीत येत.. ते आपणच पुढं होऊन घ्यायचे असतात.... When Aadinatha Writes -9 #Children