Nojoto: Largest Storytelling Platform

New गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

कविता काय असते..?

read more
mute video

Asmita Sawant

कविता म्हणजे काय #poem

read more
mute video

Datta Wayal

कविता काय असते #paoetry #कविता #Poetry

read more
कविता म्हणजे पाणी
जो जसा विचार करेल
तशी बनेल कवितेची वाणी.
जलातून,प्रकाशाच्या योगाने
जसे दिसतात इंद्रधनू चे रंग.
तशीच कविता शब्दाने
खुलविते कवीचे अंतरंग.

©Datta Wayal कविता काय असते #paoetry #कविता

Santosh Jadhav

#कविता म्हणजे काय असते ?

read more
कविता म्हणजे काय असते ?

कविता म्हणजे कुणाचं तरी आयुष्य असते
मोजक्या शब्दांत अनुभवांचं भाष्य असते !

प्रत्येक शब्दांत अनेक मनांना स्पर्श करते
प्रत्येक मनाला अनेक आठवणींशी जोडते !

कविता नातीगोती जातीपातीच्या पलीकडे असते
कशी कुणास ठाऊक सातासमुद्रापार पोहोचते !

कधी  हसवते तर कधी रडविते
कधी  घडविते तर कधी बिघडवते !

कधी विचारात पाडते 
तर कधी विचारांच्या गोंधळातून सोडविते !

कविता मनावरचं ओझं खुंटीला टांगून येते
काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते !

काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते !!!

- संतोष लक्ष्मण जाधव. #कविता म्हणजे काय असते ?

Surendra Upadhyay

मेरे गाई गई एक सुन्दर कविता जरूर सुनें ।

read more
mute video

Supriya Yewale

#Khayaal जर हातामध्ये सगळ्या गोष्टी आल्या तर संघर्ष काय आहे ते नाही कळणार #मराठीविचार

read more
mute video

Akash Meshram

या दरीयाच्या पाण्यावर नाव प्रेमाची डोलूदे #nojotovideo

read more
mute video

sachin balasaheb khochre

म्हणुनी मिरवतो आम्ही सावरकरी सावरकरी

read more
कडाडणाऱ्या विजेच्या पिढ्या ऐकती ,एक अविरत जयघोष चालिला आहे.
देऊनी आहूत्या या आत्म्याच्या , तो धुनी पेटता राहे,
लोटली कैक दशके ,परी तो अनादी म्हणुनी अनंत आहे,
हे राष्ट्रभक्तीचे यज्ञकुंड पेटते आहे.
- सावरकरी म्हणुनी मिरवतो आम्ही सावरकरी सावरकरी

CHANDRAKANT

कविता कथन प्रियकर सध्या काय करतोय ?

read more
mute video

Rajesh Durgude

आल्या श्रावणाच्या सरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile