Find the Latest Status about घेई छंद मकरंद वसंतराव देशपांडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेई छंद मकरंद वसंतराव देशपांडे.
pranav...
या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही... घे रे सुखात घे रे घे ईश्वरा तीहाई.... संचित युगा युगांचे ऐका क्षणी मिळाले.... आता समेवरी हे कैवल्य गाणं आले..... मी वसंतराव
Tushar Bhuse
एका मिठीत घडला भलता प्रकार आहे माझ्या मनात अजुनी विद्युत प्रभार आहे मी मुळचेच आहे अस्थिर मूलद्रव्य ती स्थिर राहिल्याने जडला विकार आहे तूर्तास इतके कळाले तरी फार आहे #शिल्पा देशपांडे कविता
prajjval
राजनीति बसती हो जिनके दिलों में यँहा। उनके दिलों में अच्छे काम नही बसते। बसता है मोह लोभ कुर्सी पे जमने का। उनमें कभी भी ईमान नही बसते। धर्म जाती रंग रूप सब खेल खेलते हैं। दिल से कभी भी पुण्य कर्म नही बसते। कहते हैं कि खुद को जो राम जी का भक्त यँहा। उनके दिलों में श्री राम नही बसते। #NojotoQuote #छंद छंद
Aniket Ashok Wadekar
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल. #Hope #पु.ल देशपांडे #backgroundphoto