Nojoto: Largest Storytelling Platform

New लोकांना इन इंग्लिश Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोकांना इन इंग्लिश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकांना इन इंग्लिश.

Stories related to लोकांना इन इंग्लिश

    LatestPopularVideo

Shreyansh Bhardwaj

इंग्लिश #फ़िल्म

read more

D P

इंग्लिश #कॉमेडी

read more

DR. LAVKESH GANDHI

English # # इंग्लिश सीखे,इंग्लिश मैन ना बने #

read more
माना कि अंग्रेजी 
लिखना, समझना और बोलना जरूरी है |
मगर इसके लिए अंग्रेज बनने की जरूरत नहीं हमें |
 हम संस्कार निष्ठ हो कर भी
अंग्रेजी लिख, पढ़ और बोल सकते हैं |

©DR. LAVKESH GANDHI #English #
# इंग्लिश सीखे,इंग्लिश मैन ना बने #

बालोतरा शहर

इंग्लिश ग्रामर #जानकारी

read more

Ranjitvikash

देहाती इंग्लिश #Comedy

read more

anamika gaur

हिंदी इंग्लिश

read more

बालोतरा शहर

इंग्लिश ग्रामर #जानकारी

read more

Sumit Hansarian

इंग्लिश ग्रामर #जानकारी

read more

Dinesh Yadav

इंग्लिश किंग #Fondness

read more

Vishal Manwar

#गरजु लोकांना मदतीचा हात #poem

read more
✍🏻माझं लेखन 📝 
                   
      गरज्याला दान देऊन बघ.. 
आयुष्यात तू एकदा तरी
   गरज्याला दान देऊन बघ.. 
      त्यांच्याकडे दुःख किती आहे 
         थोडसं तू डोकावुन बघ.. 

फोटो आणि प्रसिद्धी नको देऊ
   भावनांना समजून बघ.. 
      बघून त्यांच्या डोळ्यातले अश्रू
         थोडासा आधार देऊन बघ.. 

जगातील सगळेच हीनदीन
   वेदना त्यांच्या जाणुन बघ.. 
      जास्त काही नको पण
         आक्रोश त्यांचा ऐकून बघ.. 

सगळेच नाही दयावंत या जगी
   मनाने थोडासा पाझरून बघ.. 
      येईल सुखही तुझ्या आयुष्यात
         हातांना रितेपण देऊन बघ.. 

जन्म मिळाला तुला मानवाचा
   दानशूर होऊन जगून बघ.. 
      होईल तुझ्या जन्माचे सार्थक
         स्वप्नपूर्तीचा अनुभव घेऊन बघ.. 

गरिबांच्या नशिबी आलेल्या
   काळोखाला दूर सारून बघ.. 
      जास्त काही नको फक्त
         गरज्याला दान देऊन बघ.. 

 कवी. विशाल ना मनवर✒🌼 #गरजु लोकांना मदतीचा हात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile