Nojoto: Largest Storytelling Platform

New pujari caste Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about pujari caste from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pujari caste.

    LatestPopularVideo

Azan Butt

#Pujari #poem

read more

Amit Kumar

pujari #समाज

read more

Milan Barh

Ganesh joshi

Rishab Anand Dev

bhole pujari #nojotovideo

read more

babu pujari

babu pujari #nojotovideo

read more

Yash Bhojane

Dipak Pujari #कला

read more
 Dipak Pujari

varshney....Anjali ..@writer

#Pujari nojoto

read more
 #pujari
#nojoto

Pawan Pujari

Pawan Pujari

read more
 Pawan Pujari

Shubhangi Sutar

#caste #Thoughts

read more
अरे तुमच्या डोईवरच्या 
गगनाला कधी बघितलय का
निरखून....
दलितांच्या डोक्यावर जे 
आभाळ आहे तेच आभाळ 
ब्राम्हणाच्या डोक्यावर देखील आहे
ज्या हवेत दलीत श्वास घेतात व
सोडतात देखील तीच 
हवा तुम्ही देखील घेता 
मग तुम्हाला ते चालत का??
तुमच्या घरी जे पाणी येत 
तेच पाणी त्यांच्या ही घरी येत 
मग ते बर चालत तुम्हाला....
दवाखान्यात रक्ताची गरज 
पडल्यावर जे रक्त मिळत 
ते घेताना डॉक्टराना का बर
विचारत नाही तुम्ही लोक 
की हे रक्त कोणत्या जातीच्या 
माणसाच आहे....
अरे तुम्ही ज्या धरती मातेवर 
राहता ती सुद्धा एकच आहे 
मग तुम्ही लोक सगळ्यांना 
जाती मध्ये का विभागता
का तू कोणत्या जातीचा अस 
विचारता....

©Shubhangi Sutar #caste
loader
Home
Explore
Events
Notification
Profile