Find the Latest Status about हुतात्मा दिन महाराष्ट्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हुतात्मा दिन महाराष्ट्र.
Swarup Sawant
*मी महाराष्ट्राचा अन महाराष्ट्र माझा* महान अश्या या राष्ट्राचे आम्ही गाउया हो गुणगान, भारत देशात गाजते आपल्या महाराष्ट्राची शान. इतिहासाची कमान आणि आमच्या शिवबांचे पोवाडे, वेडात मराठे दौडले सात स्वराज्याचे ते वेडे. उत्तुंग पर्वत रांगा अन लाभला सागरी किनारा, मुंबई शहराचा आमच्या अनोखा असे नजारा. टिळक, फुले,आगरकर असे जन्मले आपले लाल, भोगले त्यांनी स्वातंत्र्यासाठी कित्येक हो हाल. अजरामर ही मराठी भाषा दिली आम्हा या राष्ट्राने, संत परंपरा वारकरी संप्रदाय जपला हो या भुमीने. प्रत्येक क्षेत्रात चमकते तारे घडले या मातीत, युगपुरुष अन विरमातांचे संस्कार भिनले आमुच्या रक्तात. संविधान लिहीले बाबासाहेबांनी तर सन्मान दिला बाळासाहेबांनी, अनेक संकटे आली तरीही सामना केला आमच्या त्या शुर वीरांनी. गर्व असे आम्हा आमच्या राष्ट्राचा पुर्ण जगात गाजावाजा, चला अभिमानाने सांगू आपण मी महाराष्ट्राचा अन महाराष्ट्र माझा. *कवी - स्वरुप सावंत* *9082194858* महाराष्ट्र दिन
SUREKHA THORAT
जय महाराष्ट्र! गंध मराठी छंद मराठी सुर मराठी गीत मराठी ध्यास मराठी मी मराठी! बोली मराठी , चाल मराठी दैवत मराठी राजे मराठी मावळे मराठी रुप अनेक रंग अनेक.... भाषा अनेक वेषभूषा अनेक...... संस्कृती अशी जिथं एकच आवाज दुमदुमतो आमची शान...... आणि मान अभिमानाने भरून ओथंबून आमच्या नसानसांत वाहते। गर्व नाही पण अभिमानाने सांगाव अशा महान राज्याची किर्ती जिथल्या मातीत नांदते वीरपुत्रांची शक्ती शौर्याची गाथा इतिहास देखील सांगत आहे । एकतेची शान महाराष्ट्र। विविधतेने भरभरून सजला माझा महाराष्ट्र..... सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगाने जगमगतो सौख्याने नांदतो माझा महाराष्ट्र...... माझी ओळख महाराष्ट्र मी महाराष्ट्र,,,,,, हे भाग्य आम्हाला लाभले म्हणून कौतुकाने लिहतो मी मराठी। ©SUREKHA THORAT # महाराष्ट्र दिन
श्रीमंत हेमंत मानकर
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महायोद्धा साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा ! ज्यांनी आपल्या जहाल शाहिरीतून अख्खा महाराष्ट्र चेतवला आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई*** ला आपल्या महाराष्ट्रातून विभक्त होऊ दिलं नाही. अश्या महान क्रांतिकारी योद्धयास सलाम !!! अखंड महाराष्ट्राचे "शिल्पकार" अण्णाभाऊ साठे ***. महाराष्ट्र तथा कामगार दिन
PRATIK BHALA (pratik writes)
#RIPRohitSardana हिंदी शब्दार्थ के साथ कल तीनों भाग . ©PRATIK BHALA (pratik writes) महाराष्ट्र दिन 1मई. लगभग 7 अखबारों में कल प्रकाशित होंगी.
Prashant 4PUBLIC
साम, दाम, दण्ड, भेद ... क्या होता है ये आज फिर साबित हो गया !?! जो पवार साब जांच एजेंसियों के चक्कर मे थे, जिस पर अंडरवर्ल्ड के साथी होने का आरोप लगा, जो घोटालेबाज़ कहे जाते रहे.. ये सब आरोपी अब उसी #BJP की बैसाखी बन गये हैं! #महाराष्ट्र
जीtendra
हमने तो वर्षों तक घिसकर बस चन्दन तैयार किया, दाग नहीं है दामन में वो कुंदन तैयार किया, हमने तो गद्दारों से हाथ नहीं मिलाए हैं, पर देश लूटने खातिर तुमने गठबंधन तैयार किया... #महाराष्ट्र
shiv tomer
कैसे कैसे हुए है मालामाल, बताने आया हूं। हे भारत महान मै तेरा हाल, बताने आया हूं।। होटल से होटल की दौड़ है। ना जाने ये कैसी होड़ है।। हर तरफ़ ही अंधे मोड़ है ।।। फैली ये कैसी कोढ़ है।।।। विचारो से हर कोई कंगाल, बताने आया हूं। हे भारत महान तेरा हाल, बताने आया हूं।। जिसकी लाठी उसकी भैंस है। कैसी मंडी बन गया देश है।। पल पल बदलते है भेष है।।। बचा ना अब कुछ भी शेष है।।।। आधुनिक भगवानों की कैसी है चाल, बताने आया हूं। हे भारत महान तेरा हाल, बताने आया हूं।। गली गली अब शैतान है। रहनुमा भी अब अनजान है।। घर घर के ही भगवान है।।। यहां चारों ओर ही श्मशान है।।।। मंदिर मस्जिद सब हुए बेहाल,बताने आया हूं। हे भारत महान तेरा हाल, बताने आया हूं।। #महाराष्ट्र