Nojoto: Largest Storytelling Platform

New गड्डा यात्रा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गड्डा यात्रा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गड्डा यात्रा.

    LatestPopularVideo

Mission for Passion to change to INDIA

पोटा चा गड्डा कधी भरत च नाही... - संतोष #lost #कविता

read more
मराठी कविता: पोटा चा हा गढ्डा, कधी भरत च नाही
लेखक : संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
पोटा चा हा गढ्डा, कधी भरत च नाही
याला भरण्याची साठी असं नाही कि, 
मी काही करत च नाही... 

दिसतो तसा नसतो हा, म्हण्याला काही इंचा चा असतो 
मला ,कोणाला याचां बद्दल काही कळतच नाही 
पोटा चा हा गढ्डा, कधी भरत च नाही
याला भरण्याची साठी असं नाही कि,
मी काही करत च नाही...

याला भरता-भरता जीवन संम्पून जाते
जतन करता-करता आयुष्य निघून जाते
ह्याला काही च फरक पडतच नाही 
पोटा चा गढ्डा हा कधी भरत च नाही
याला भरण्याची साठी असं नाही कि 
मी काही करत च नाही...

लोकं याचा साठी, जे नाही ते करतात 
दूसर्याना छळून वळून आपले घर भारतात
कोणाच्या विचार कोणी करतच नाही
पोटा चा गढ्डा हा कधी भरत च नाही
याला भरण्याची साठी असं नाही कि 
मी काही करत च नाही...

या साठी लोकं देशा ला गहाण ठवतात 
स्वातंत्र्यवीरां चा बळिदानांचा अपमान करतात
त्या मूर्खांणा काही कळतच नाही 
मला अस्या लोकं साठी शब्द मिळतच नाही 
पोटा चा हा गढ्डा, कधी भरत च नाही
याला भरण्याची साठी असं नाही कि, 
मी काही करत च नाही... म्हण्याला 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA पोटा चा गड्डा कधी भरत च नाही...
- संतोष 

#lost

Shishpal Chauhan

पूर्वार्थ

Vishal Meena

यात्रा #Mythology

read more

Mamta kumari

Pawan Singh

यात्रा #प्रेरक

read more

Bantu Bamniya

यात्रा #विचार

read more

Manmohan Dheer

यात्रा

read more
कुछ उन्नत मस्तिष्क
सैर कर लेते हैं 
असीमित संभावनाओं तक
कुछ समाप्त कर देते हैं यात्रा
मैं और तुम में
ये और वो में
कब कहाँ कैसे क्यों में
और बह जाते है निर्विकार 
प्रश्नों की नाव पर एक दिन
शेष इस प्रक्रिया को देखते हैं
अपने पूर्वाग्रहों के साथ
.
 यात्रा

Ranjeet Singh

यात्रा #समाज

read more

रघुराम

यात्रा #कॉमेडी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile