Find the Latest Status about खेळात सहभागी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळात सहभागी.
VS
mahiti nhi teyala kay zal... sarkha sarkha hoto ahe teychya bhas... kahi samjat nahi ahe re mala haa tuja premacha kheda... manat haa ch vichar suru asto re man dukhat re maja... asa wat ta re mala tu khup dur zala ahe majya pasna... mala wate mi ch dur nighun jala hawa lamb... Khar sang mala mi nhi pahnar tuji wat... LOVE YOU mhannyachi nhi re majyat ata himmat... pan , majya hrudayat tula japuna tewach ahe ! ©VS प्रेमाच्या खेळात
Parasram Arora
घाव क़े माध्यम से साहनुभूती मांग रहे हों ये कितनी रुग्ण है आकांक्षा क़ि कोई तुम्हारे दुख मे सहभागी हों अच्छा होगा क़ि जिसे सहभागी बनाना हों उसे सुख मे ही बनाओ क्योंकि हों सकता है सुख मे तुम्हारा दुख तिरोहित हों क्योंकि दुख मे साथ नही देता कोई और देगा भी तो साथ शायद पल दो पल का हों ©Parasram Arora सहभागी.....
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
मराठीचे शिलेदार समूहात सहभागी होण्यासाठी आजच आपला परिचय पाठवा ७३८५३६३०८८ राहुल पाटील #rain चला सहभागी होऊ या
अgni
अभिन्न अंग बन गयी हो तुम मेरे जीवन का, प्रेयसी थी कभी अब अर्धांगिनी बन गयी हो, इस जीवन रूपी राह की सहभागी बन गयी हो। सहभागी #nojoto #nojotohindi #nojotoquote #nojotohindiquote
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
आम्हास आपला कायम अभिमान आहे #Hope सहभागी होऊ या ७३७५३६३०८८
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
**आस** रूप तुझे ठायी ठायी मनी तुज सवे पाही राखून ध्यान तुझे कडा नयनांच्या वाही तूच दिव्यपुंज्य तो सदा धवल ज्योत साकार करी शोभती विद्वतेचि शस्त्र ज्ञानाचा दिधलास कान मंत्र जातहीन होतो आम्ही दंग होऊनिया गातो तुझेच अभंग तूच अमुचा विठ्ठल आणिक श्रीरंग आस तुझिया परतीची किरण दिसते आशेची पांघरून घातली वात्सल्याची उष्काल झाली काळोखाची सरोज फुलझेले नागपूर ©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह #Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता
Upendraraj Devadhe
आरपारच्या लढाईमध्ये आता तू मागे राहू नको हे होईल नी ते होईल शंका घेऊन मरू नको जी जी जी जी तू माणसाची जात असे असा कृतघ्न होऊ नको अन् कु-हाडीचा दांडा होऊन गोतास काळ ठरू नको जी जी जी जी मी कोणीतरी असे वेगळा निष्फळ बाह्या सारू नको पोकळ बांबूचे फटके मागे पडण्याची वाट पाहू नको जी जी जी जी आज आमचे स्थान जात्यात सुपात तू बसला असे तू जर नाही लढला धडाने पीठ तुझेची होणे आहे जी जी जी जी चल साक्षी हो इतिहासाचा बाष्कळ बडबड करू नको निधड्या छातीचा चल होऊन साथ आम्हाला देऊ चल कर जी जी जी जी ©Upendraraj Devadhe जुनी पेंशन संपात सहभागी न होणारांसाठी. #lonelynight
Upendraraj Devadhe